General Knowledge Mix Test 193 | सामान्य ज्ञान टेस्ट 193 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/01/2025 1. राज्यसभेच्या सदस्यांची निवड …. पद्धतीने होते दोन्ही ही एकही नाही प्रत्यक्ष निवडणूक अप्रत्यक्ष निवडणूक 2. सदृढ व्यक्ती एकावेळी मार्गदर्शक तत्वानुसार ….. मिली इतके रक्तदान करू शकतो 1000 500 300 100 3. दाढी करण्यासाठी वापरण्याचे आरसे कोणते असणे अतिशय योग्य ठरेल ? अतिर्वक्र सपाट बहिर्वक्र अंतर्वक्र 4. 1919 च्या मॉन्टेग्यू – चेम्सफर्ड कायद्यात उल्लेख होणारे चेम्सफर्ड हे …. होते भारतमंत्री गव्हर्नर व्हाईसरॉय गव्हर्नर जनरल 5. डॉ विजय भटकर यांनी निर्माण केलेला भारतीय महासंगणकाचे नाव काय आहे? आकाश पृथ्वी परम आर्यभट्ट 6. मतदाराचे वय 21 वरून 18 वर्षे करणारी घटना दुरुस्ती खालील पर्यायातून निवडा 61 वी 96 वी 78 वी 43 वी 7. खालील पैकी वातावरणाचा कोणता थर हा संदेश वहनासाठी उपयुक्त आहे? तपांबर दलांबर आयनांबर स्थितांबर 8. खालीलपैकी असा पर्याय निवडा जो संत एकनाथांची साहित्यकृती नाही भारुडे अमृतानुभव गौळणी भावार्थ रामायण 9. ओणम या उत्सवाने …… राज्य आपले नवीन वर्ष सुरू करते. महाराष्ट्र आंध्रप्रदेश केरळ तमिळनाडू 10. वस्तूच्या दर्जेबद्दल खात्री ISI मार्क व्दारे आपण करत असतो. यातील S चा अर्थ काय होतो ? Statistics Super Standard Supreme 11. राज्यपाल पदाच्या पात्रतेसाठी वयोमर्यादा किती आहे ? 25 वर्षे पूर्ण असावे 55 वर्षे पूर्ण असावे 45 वर्षे पूर्ण असावे 35 वर्षे पूर्ण असावे 12. भारत एक खोज – ही प्रसिद्ध हिंदी मालिका खालीलपैकी कोणाच्या पुस्तकावर आधारित आहे? जेम्स मिल पंडित नेहरू महात्मा गांधी डॉ आंबेडकर 13. राष्ट्रीय आणीबाणी संबंधित घटनेचे कलम कोणते आहे? 356 360 352 365 14. पृथ्वी स्वतः भोवती फिरते त्याला …. म्हणतात परिवलन परिभ्रमण अंतरभ्रमण परीकक्षा 15. गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज ही संस्था … यावर्षी स्थापन केली 1915 1905 1888 1897 Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 09 । इतिहास टेस्ट 09 History Test 08 । इतिहास टेस्ट 08 History Test 07 । इतिहास टेस्ट 07 History Test 06 । इतिहास टेस्ट 06 History Test 05 । इतिहास टेस्ट 05
11/15
14
9
12/15