General Knowledge Mix Test 194 | सामान्य ज्ञान टेस्ट 194 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 11/01/2025 1. सायमन कमिशनच्या शिफारसीनुसार एकूण किती गोलमेज परिषद आयोजित करण्यात आल्या होत्या? 4 2 3 52. अणुकेंद्रकाचा शोध ….. यांनी लावला डाल्टन क्रुक चॅडविक रुदरफोर्ड3. तुम्हाला घर बांधण्यासाठी शेत जमीन ही बिगर शेती (एन ए) मध्ये रुपांतरीत करायची आहे. तर खालील पैकी तालुकास्तरीय कोणत्या अधिकाऱ्याकडे जावे लागेल? तलाठी ग्रामसेवक आमदार तहसीलदार4. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी – हा प्रसिद्ध पुतळा … या देशात आहे जर्मनी इंग्लंड फ्रान्स अमेरिका5. ….. यांना सर्वोच्च कायदा अधिकारी असे म्हंटले जाते महान्यायवादी महालेखापरीक्षक राष्ट्रपती महाधिवक्ता6. चॅडविक ने खालीलपैकी कशाचा शोध लावला? न्यूट्रॉन प्रोटॉन पॉझिट्रॉन इलेक्ट्रॉन7. खिळा ठोकताना हातोड्यामध्ये ….. ऊर्जा असते. जैविक ऊर्जा गतिज ऊर्जा स्थितिज ऊर्जा विद्युत ऊर्जा8. पंढरपूर येथील विठोबा मंदिर हरिजनांसाठी कोणाच्या प्रयत्नामुळे खुले झाले? महात्मा फुले महात्मा गांधी डॉ आंबेडकर साने गुरुजी9. ग्रीनपार्क हे प्रसिद्ध मैदान खालील पैकी कोठे आहे? दिल्ली कानपूर पुणे चेन्नई10. टपाल खात्याने खालील पैकी कोणासाठी स्वतंत्र पिनकोड सुरू केला आहे? महिला सशक्तीकरण विभाग आरोग्य सेवा अणु ऊर्जा विभाग सर्वोच्च न्यायालय11. महापौर पदाचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? चार सहा अडीच पाच12. ग्राहकांच्या ठेवी स्वीकारणे हे कोणत्या बँकेचे कार्य नाही? सहकारी बँक व्यापारी बँक रिझर्व्ह बँक ग्रामीण बँक13. केंद्रशासित प्रदेशाचा राज्य कारभार …… द्वारा चालवला जातो जवळच्या घटक राज्याचे राज्य शासन संसद समिती राज्यमंत्रिमंडळ केंद्र शासन14. वंदे मातरम् चळवळ खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी संबंधित आहे? भारत छोडो आंदोलन संयुक्त महाराष्ट्र मराठवाडा मुक्तिसंग्राम राष्ट्रध्वज निर्मिती15. राजा राममोहन रॉय यांनी …….. साली ब्राम्हो समाजाची स्थापना केली. 1828 1863 1928 1852 Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Xh