General Knowledge Mix Test 194 | सामान्य ज्ञान टेस्ट 194 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 11/01/2025 1. राजा राममोहन रॉय यांनी …….. साली ब्राम्हो समाजाची स्थापना केली. 1828 1863 1928 18522. वंदे मातरम् चळवळ खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी संबंधित आहे? संयुक्त महाराष्ट्र राष्ट्रध्वज निर्मिती भारत छोडो आंदोलन मराठवाडा मुक्तिसंग्राम3. पंढरपूर येथील विठोबा मंदिर हरिजनांसाठी कोणाच्या प्रयत्नामुळे खुले झाले? महात्मा फुले महात्मा गांधी साने गुरुजी डॉ आंबेडकर4. चॅडविक ने खालीलपैकी कशाचा शोध लावला? प्रोटॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन पॉझिट्रॉन5. टपाल खात्याने खालील पैकी कोणासाठी स्वतंत्र पिनकोड सुरू केला आहे? आरोग्य सेवा महिला सशक्तीकरण विभाग सर्वोच्च न्यायालय अणु ऊर्जा विभाग6. सायमन कमिशनच्या शिफारसीनुसार एकूण किती गोलमेज परिषद आयोजित करण्यात आल्या होत्या? 4 5 2 37. महापौर पदाचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? अडीच सहा चार पाच8. खिळा ठोकताना हातोड्यामध्ये ….. ऊर्जा असते. स्थितिज ऊर्जा जैविक ऊर्जा विद्युत ऊर्जा गतिज ऊर्जा9. केंद्रशासित प्रदेशाचा राज्य कारभार …… द्वारा चालवला जातो जवळच्या घटक राज्याचे राज्य शासन राज्यमंत्रिमंडळ संसद समिती केंद्र शासन10. अणुकेंद्रकाचा शोध ….. यांनी लावला क्रुक रुदरफोर्ड डाल्टन चॅडविक11. ग्रीनपार्क हे प्रसिद्ध मैदान खालील पैकी कोठे आहे? पुणे कानपूर चेन्नई दिल्ली12. ग्राहकांच्या ठेवी स्वीकारणे हे कोणत्या बँकेचे कार्य नाही? रिझर्व्ह बँक सहकारी बँक ग्रामीण बँक व्यापारी बँक13. ….. यांना सर्वोच्च कायदा अधिकारी असे म्हंटले जाते महालेखापरीक्षक महान्यायवादी राष्ट्रपती महाधिवक्ता14. तुम्हाला घर बांधण्यासाठी शेत जमीन ही बिगर शेती (एन ए) मध्ये रुपांतरीत करायची आहे. तर खालील पैकी तालुकास्तरीय कोणत्या अधिकाऱ्याकडे जावे लागेल? तलाठी आमदार ग्रामसेवक तहसीलदार15. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी – हा प्रसिद्ध पुतळा … या देशात आहे इंग्लंड फ्रान्स जर्मनी अमेरिका Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Xh