General Knowledge Mix Test 194 | सामान्य ज्ञान टेस्ट 194 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 11/01/2025 1. टपाल खात्याने खालील पैकी कोणासाठी स्वतंत्र पिनकोड सुरू केला आहे? अणु ऊर्जा विभाग सर्वोच्च न्यायालय महिला सशक्तीकरण विभाग आरोग्य सेवा2. सायमन कमिशनच्या शिफारसीनुसार एकूण किती गोलमेज परिषद आयोजित करण्यात आल्या होत्या? 2 3 5 43. केंद्रशासित प्रदेशाचा राज्य कारभार …… द्वारा चालवला जातो संसद समिती केंद्र शासन राज्यमंत्रिमंडळ जवळच्या घटक राज्याचे राज्य शासन4. वंदे मातरम् चळवळ खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी संबंधित आहे? राष्ट्रध्वज निर्मिती संयुक्त महाराष्ट्र भारत छोडो आंदोलन मराठवाडा मुक्तिसंग्राम5. तुम्हाला घर बांधण्यासाठी शेत जमीन ही बिगर शेती (एन ए) मध्ये रुपांतरीत करायची आहे. तर खालील पैकी तालुकास्तरीय कोणत्या अधिकाऱ्याकडे जावे लागेल? ग्रामसेवक तहसीलदार तलाठी आमदार6. पंढरपूर येथील विठोबा मंदिर हरिजनांसाठी कोणाच्या प्रयत्नामुळे खुले झाले? महात्मा फुले डॉ आंबेडकर साने गुरुजी महात्मा गांधी7. ….. यांना सर्वोच्च कायदा अधिकारी असे म्हंटले जाते महालेखापरीक्षक राष्ट्रपती महान्यायवादी महाधिवक्ता8. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी – हा प्रसिद्ध पुतळा … या देशात आहे इंग्लंड जर्मनी फ्रान्स अमेरिका9. महापौर पदाचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? अडीच सहा पाच चार10. चॅडविक ने खालीलपैकी कशाचा शोध लावला? पॉझिट्रॉन इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन11. ग्रीनपार्क हे प्रसिद्ध मैदान खालील पैकी कोठे आहे? कानपूर पुणे दिल्ली चेन्नई12. अणुकेंद्रकाचा शोध ….. यांनी लावला रुदरफोर्ड डाल्टन चॅडविक क्रुक13. ग्राहकांच्या ठेवी स्वीकारणे हे कोणत्या बँकेचे कार्य नाही? व्यापारी बँक सहकारी बँक ग्रामीण बँक रिझर्व्ह बँक14. खिळा ठोकताना हातोड्यामध्ये ….. ऊर्जा असते. गतिज ऊर्जा जैविक ऊर्जा विद्युत ऊर्जा स्थितिज ऊर्जा15. राजा राममोहन रॉय यांनी …….. साली ब्राम्हो समाजाची स्थापना केली. 1828 1852 1928 1863 Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Xh