General Knowledge Mix Test 196 | सामान्य ज्ञान टेस्ट 196 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/01/2025 1. लोकसभा निवडणुकी बाबत चुकीचा पर्याय निवडा. सदस्य प्रत्यक्षरित्या निवडला जातो सदस्य अप्रत्यक्षरित्या निवडला जातो उमेदवाराचे वय किमान 25 वर्षे असावे मतदाराने वयाचे 18 वर्ष पूर्ण केलेले असतात2. राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान मनुष्यबळ विकास मंत्री उपराष्ट्रपती राष्ट्रपती3. गुरुदेव या नावाने कोणाला ओळखले जात असे? विनोबा भावे दादाभाई नौरोजी रविंद्रनाथ टागोर ईश्वरचंद्र बंडोपाध्याय4. प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना अंतर्गत ….. मध्ये 2 लाख रुपयांचा अपघाती विमा मिळतो. 12 रू 100 रू 365 रू 30 रू5. पंचायत समितीच्या दोन सभांमध्ये ….. पेक्षा जास्त अंतर असू नये दोन महिने एक महिना 45 दिवस 15 दिवस6. जसे 12 बलुतेदार आहेत तसे अलुतेदार यांची संख्या किती? 15 20 18 107. महाराष्ट्र राज्यातील लोकसभा आणि राज्यसभा सभासद संख्या किती आहे? 80 आणि 31 48 आणि 19 48 आणि 31 80 आणि 198. खालीलपैकी कोणते साहित्य ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त नाही ? नटसम्राट अष्टदर्शने मृत्युंजय ययाति9. कुटुंब नियोजनाचे प्रथम पुरस्कर्ते असा गौरव खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वाचा केला जातो? धों के कर्वे र धो कर्वे र पु परांजपे न्या रानडे10. ….. दिशेला असणाऱ्या राज्यांचा ‘ सेवन सिस्टर ‘ असा उल्लेख केला जातो नैऋत्य आग्नेय ईशान्य पश्चिम11. भारताच्या लोकपालांना पदाची शपथ खालीलपैकी कोण देतात? महान्यायवादी सरन्यायाधीश राष्ट्रपती पंतप्रधान12. OPEC देशांच्या संघटनेचे मुख्यालय …. येथे आहे जिनेव्हा ब्रुसेल्स व्हिएन्ना पॅरीस13. काजू या खाद्यपदार्थाचा कोणता भाग खाल्ला जातो? आवरण बी फुल पान14. खालील पैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वला इतरांच्या तुलनेत सर्वाधिक भाषांवर प्रभुत्व होते? केशवचंद्र सेन स्वामी दयानंद सरस्वती देवेंद्रनाथ टागोर राजा राममोहन रॉय15. दादासाहेब फाळके यांचे संपूर्ण नाव खालीलपैकी काय आहे? बाबुराव गोविंद फाळके धुंडिराज गोविंद फाळके रामचंद्र गोविंद फाळके गोपाल गोविंद फाळके Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
11