General Knowledge Mix Test 196 | सामान्य ज्ञान टेस्ट 196 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/01/2025 1. भारताच्या लोकपालांना पदाची शपथ खालीलपैकी कोण देतात? राष्ट्रपती पंतप्रधान महान्यायवादी सरन्यायाधीश2. दादासाहेब फाळके यांचे संपूर्ण नाव खालीलपैकी काय आहे? धुंडिराज गोविंद फाळके गोपाल गोविंद फाळके रामचंद्र गोविंद फाळके बाबुराव गोविंद फाळके3. राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? मनुष्यबळ विकास मंत्री उपराष्ट्रपती पंतप्रधान राष्ट्रपती4. महाराष्ट्र राज्यातील लोकसभा आणि राज्यसभा सभासद संख्या किती आहे? 80 आणि 19 48 आणि 19 48 आणि 31 80 आणि 315. OPEC देशांच्या संघटनेचे मुख्यालय …. येथे आहे जिनेव्हा पॅरीस व्हिएन्ना ब्रुसेल्स6. जसे 12 बलुतेदार आहेत तसे अलुतेदार यांची संख्या किती? 10 15 20 187. कुटुंब नियोजनाचे प्रथम पुरस्कर्ते असा गौरव खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वाचा केला जातो? न्या रानडे र पु परांजपे र धो कर्वे धों के कर्वे8. ….. दिशेला असणाऱ्या राज्यांचा ‘ सेवन सिस्टर ‘ असा उल्लेख केला जातो नैऋत्य ईशान्य पश्चिम आग्नेय9. खालीलपैकी कोणते साहित्य ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त नाही ? ययाति नटसम्राट मृत्युंजय अष्टदर्शने10. प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना अंतर्गत ….. मध्ये 2 लाख रुपयांचा अपघाती विमा मिळतो. 100 रू 30 रू 12 रू 365 रू11. पंचायत समितीच्या दोन सभांमध्ये ….. पेक्षा जास्त अंतर असू नये 45 दिवस दोन महिने 15 दिवस एक महिना12. खालील पैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वला इतरांच्या तुलनेत सर्वाधिक भाषांवर प्रभुत्व होते? राजा राममोहन रॉय देवेंद्रनाथ टागोर स्वामी दयानंद सरस्वती केशवचंद्र सेन13. काजू या खाद्यपदार्थाचा कोणता भाग खाल्ला जातो? पान बी फुल आवरण14. गुरुदेव या नावाने कोणाला ओळखले जात असे? रविंद्रनाथ टागोर ईश्वरचंद्र बंडोपाध्याय दादाभाई नौरोजी विनोबा भावे15. लोकसभा निवडणुकी बाबत चुकीचा पर्याय निवडा. सदस्य अप्रत्यक्षरित्या निवडला जातो सदस्य प्रत्यक्षरित्या निवडला जातो उमेदवाराचे वय किमान 25 वर्षे असावे मतदाराने वयाचे 18 वर्ष पूर्ण केलेले असतात Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
11