General Knowledge Mix Test 196 | सामान्य ज्ञान टेस्ट 196 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/01/2025 1. लोकसभा निवडणुकी बाबत चुकीचा पर्याय निवडा. मतदाराने वयाचे 18 वर्ष पूर्ण केलेले असतात सदस्य प्रत्यक्षरित्या निवडला जातो उमेदवाराचे वय किमान 25 वर्षे असावे सदस्य अप्रत्यक्षरित्या निवडला जातो 2. OPEC देशांच्या संघटनेचे मुख्यालय …. येथे आहे पॅरीस व्हिएन्ना जिनेव्हा ब्रुसेल्स 3. खालील पैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वला इतरांच्या तुलनेत सर्वाधिक भाषांवर प्रभुत्व होते? राजा राममोहन रॉय केशवचंद्र सेन स्वामी दयानंद सरस्वती देवेंद्रनाथ टागोर 4. राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? मनुष्यबळ विकास मंत्री उपराष्ट्रपती राष्ट्रपती पंतप्रधान 5. प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना अंतर्गत ….. मध्ये 2 लाख रुपयांचा अपघाती विमा मिळतो. 30 रू 12 रू 100 रू 365 रू 6. काजू या खाद्यपदार्थाचा कोणता भाग खाल्ला जातो? पान बी आवरण फुल 7. खालीलपैकी कोणते साहित्य ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त नाही ? नटसम्राट मृत्युंजय ययाति अष्टदर्शने 8. ….. दिशेला असणाऱ्या राज्यांचा ‘ सेवन सिस्टर ‘ असा उल्लेख केला जातो पश्चिम आग्नेय नैऋत्य ईशान्य 9. गुरुदेव या नावाने कोणाला ओळखले जात असे? ईश्वरचंद्र बंडोपाध्याय रविंद्रनाथ टागोर विनोबा भावे दादाभाई नौरोजी 10. दादासाहेब फाळके यांचे संपूर्ण नाव खालीलपैकी काय आहे? गोपाल गोविंद फाळके रामचंद्र गोविंद फाळके धुंडिराज गोविंद फाळके बाबुराव गोविंद फाळके 11. पंचायत समितीच्या दोन सभांमध्ये ….. पेक्षा जास्त अंतर असू नये 15 दिवस 45 दिवस दोन महिने एक महिना 12. कुटुंब नियोजनाचे प्रथम पुरस्कर्ते असा गौरव खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वाचा केला जातो? धों के कर्वे र धो कर्वे र पु परांजपे न्या रानडे 13. महाराष्ट्र राज्यातील लोकसभा आणि राज्यसभा सभासद संख्या किती आहे? 80 आणि 19 80 आणि 31 48 आणि 31 48 आणि 19 14. भारताच्या लोकपालांना पदाची शपथ खालीलपैकी कोण देतात? राष्ट्रपती महान्यायवादी सरन्यायाधीश पंतप्रधान 15. जसे 12 बलुतेदार आहेत तसे अलुतेदार यांची संख्या किती? 15 10 20 18 Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 220 | सामान्य ज्ञान टेस्ट 220 General Knowledge Mix Test 219 | सामान्य ज्ञान टेस्ट 219 General Knowledge Mix Test 218 | सामान्य ज्ञान टेस्ट 218 General Knowledge Mix Test 217 | सामान्य ज्ञान टेस्ट 217 General Knowledge Mix Test 216 | सामान्य ज्ञान टेस्ट 216
14
11