General Knowledge Mix Test 199 | सामान्य ज्ञान टेस्ट 199 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 16/01/2025 1. राजा राममोहन रॉय यांना ‘ राजा ‘ हा किताब …… यांनी/याने दिला होता मोगल बादशाह जनता त्यांचे अनुयायी ब्रिटिश सरकार2. स्वाईन फ्ल्यू हे …… यंत्रणेला झालेले एक संक्रमण आहे पचनसंस्था श्वसनसंस्था रक्ताभिसरण संस्था मज्जासंस्था3. कायदेमंडळात बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या कृत्यात भगतसिंग यांच्यासोबत खालील पैकी कोण होते? चंद्रशेखर आजाद सुखदेव राजगुरू बटुकेश्वर4. भारतात आयात होणाऱ्या वस्तूंपैकी सर्वाधिक आयात कोणत्या वस्तूची होते? पेट्रोलियम पदार्थ मसाल्याचे पदार्थ सोने-चांदी इलेक्ट्रॉनिक वस्तू5. युरिया हे ….. युक्त खत आहे पोटॅश फॉस्फरस नत्र ऑक्सीजन6. खालीलपैकी कोणत्या पर्यायाला हरित शक्ती या गटात सामावून घेता येणार नाही ? पवन ऊर्जा भू औष्णिक ऊर्जा जल विद्युत ऊर्जा कोळसा7. कार्यक्षेत्राच्या कमी होणाऱ्या व्याप्तीनुसार क्रम लावा 1. ग्राम पंचायत 2. जिल्हा परिषद 3. पंचायत समिती Thu Jan 03 2002 00:00:00 GMT+0530 (India Standard Time) Thu Jan 02 2003 00:00:00 GMT+0530 (India Standard Time) Fri Mar 01 2002 00:00:00 GMT+0530 (India Standard Time) Sat Feb 03 2001 00:00:00 GMT+0530 (India Standard Time)8. महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीचा महामार्ग खालीलपैकी कोणता आहे? NH-6 NH-13 NH-69 NH-4B9. खालील पैकी कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेस महाराष्ट्रात अधिक अधिकार प्राप्त झाले आहे? जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत ग्रामसभा10. खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला स्वतःचे उच्च न्यायालय आहे? पाँडिचेरी चंदिगड दादरा नगर हवेली दिल्ली11. करो या मरो ही प्रसिद्ध घोषणा कोणत्या चळवळी दरम्यान देण्यात आली होती? सविनय कायदेभंग चळवळ भारत छोडो चळवळ असहकार चळवळ वडाळा सत्याग्रह12. केंद्रीय अर्थसंकल्प कधी सादर केला जातो? 1 एप्रिल 1 मार्च 1 फेब्रुवारी 1 जानेवारी13. बंगाल फाळणी संदर्भात लॉर्ड कर्झन याची तुलना ….. सोबत करण्यात आली बादशाह अकबर मोहम्मद घोरी लंकापती रावण बादशाह औरंगजेब14. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना संगणक हाताळण्याचे ……. देणे काळाची गरज आहे. – योग्य शब्द निवडा प्रशिक्षण माहिती सज्ञान शीक्षण15. आगरकरांनी सुरू केलेले ‘ सुधारक ‘ हे …. होते मासिक साप्ताहिक पाक्षिक दैनिक Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15