General Knowledge Mix Test 199 | सामान्य ज्ञान टेस्ट 199 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 16/01/2025 1. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना संगणक हाताळण्याचे ……. देणे काळाची गरज आहे. – योग्य शब्द निवडा माहिती सज्ञान शीक्षण प्रशिक्षण 2. आगरकरांनी सुरू केलेले ‘ सुधारक ‘ हे …. होते साप्ताहिक दैनिक मासिक पाक्षिक 3. खालीलपैकी कोणत्या पर्यायाला हरित शक्ती या गटात सामावून घेता येणार नाही ? जल विद्युत ऊर्जा कोळसा पवन ऊर्जा भू औष्णिक ऊर्जा 4. केंद्रीय अर्थसंकल्प कधी सादर केला जातो? 1 एप्रिल 1 फेब्रुवारी 1 मार्च 1 जानेवारी 5. कार्यक्षेत्राच्या कमी होणाऱ्या व्याप्तीनुसार क्रम लावा 1. ग्राम पंचायत 2. जिल्हा परिषद 3. पंचायत समिती Sat Feb 03 2001 00:00:00 GMT+0530 (India Standard Time) Fri Mar 01 2002 00:00:00 GMT+0530 (India Standard Time) Thu Jan 03 2002 00:00:00 GMT+0530 (India Standard Time) Thu Jan 02 2003 00:00:00 GMT+0530 (India Standard Time) 6. महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीचा महामार्ग खालीलपैकी कोणता आहे? NH-4B NH-13 NH-6 NH-69 7. करो या मरो ही प्रसिद्ध घोषणा कोणत्या चळवळी दरम्यान देण्यात आली होती? असहकार चळवळ वडाळा सत्याग्रह भारत छोडो चळवळ सविनय कायदेभंग चळवळ 8. कायदेमंडळात बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या कृत्यात भगतसिंग यांच्यासोबत खालील पैकी कोण होते? राजगुरू सुखदेव चंद्रशेखर आजाद बटुकेश्वर 9. स्वाईन फ्ल्यू हे …… यंत्रणेला झालेले एक संक्रमण आहे पचनसंस्था रक्ताभिसरण संस्था मज्जासंस्था श्वसनसंस्था 10. खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला स्वतःचे उच्च न्यायालय आहे? चंदिगड दादरा नगर हवेली पाँडिचेरी दिल्ली 11. युरिया हे ….. युक्त खत आहे ऑक्सीजन पोटॅश फॉस्फरस नत्र 12. भारतात आयात होणाऱ्या वस्तूंपैकी सर्वाधिक आयात कोणत्या वस्तूची होते? मसाल्याचे पदार्थ इलेक्ट्रॉनिक वस्तू पेट्रोलियम पदार्थ सोने-चांदी 13. खालील पैकी कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेस महाराष्ट्रात अधिक अधिकार प्राप्त झाले आहे? ग्रामपंचायत पंचायत समिती ग्रामसभा जिल्हा परिषद 14. बंगाल फाळणी संदर्भात लॉर्ड कर्झन याची तुलना ….. सोबत करण्यात आली बादशाह औरंगजेब मोहम्मद घोरी बादशाह अकबर लंकापती रावण 15. राजा राममोहन रॉय यांना ‘ राजा ‘ हा किताब …… यांनी/याने दिला होता ब्रिटिश सरकार त्यांचे अनुयायी मोगल बादशाह जनता Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15