General Knowledge Mix Test 199 | सामान्य ज्ञान टेस्ट 199

1. आगरकरांनी सुरू केलेले ‘ सुधारक ‘ हे …. होते

 
 
 
 

2. राजा राममोहन रॉय यांना ‘ राजा ‘ हा किताब …… यांनी/याने दिला होता

 
 
 
 

3. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना संगणक हाताळण्याचे ……. देणे काळाची गरज आहे. – योग्य शब्द निवडा

 
 
 
 

4. खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला स्वतःचे उच्च न्यायालय आहे?

 
 
 
 

5. कायदेमंडळात बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या कृत्यात भगतसिंग यांच्यासोबत खालील पैकी कोण होते?

 
 
 
 

6. केंद्रीय अर्थसंकल्प कधी सादर केला जातो?

 
 
 
 

7. करो या मरो ही प्रसिद्ध घोषणा कोणत्या चळवळी दरम्यान देण्यात आली होती?

 
 
 
 

8. स्वाईन फ्ल्यू हे …… यंत्रणेला झालेले एक संक्रमण आहे

 
 
 
 

9. भारतात आयात होणाऱ्या वस्तूंपैकी सर्वाधिक आयात कोणत्या वस्तूची होते?

 
 
 
 

10. युरिया हे ….. युक्त खत आहे

 
 
 
 

11. खालीलपैकी कोणत्या पर्यायाला हरित शक्ती या गटात सामावून घेता येणार नाही ?

 
 
 
 

12. बंगाल फाळणी संदर्भात लॉर्ड कर्झन याची तुलना ….. सोबत करण्यात आली

 
 
 
 

13. खालील पैकी कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेस महाराष्ट्रात अधिक अधिकार प्राप्त झाले आहे?

 
 
 
 

14. महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीचा महामार्ग खालीलपैकी कोणता आहे?

 
 
 
 

15. कार्यक्षेत्राच्या कमी होणाऱ्या व्याप्तीनुसार क्रम लावा
1. ग्राम पंचायत
2. जिल्हा परिषद
3. पंचायत समिती

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 199 | सामान्य ज्ञान टेस्ट 199”

Leave a Reply to Vaishnavi Chile Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now