General Knowledge Mix Test 204 | सामान्य ज्ञान टेस्ट 204 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 21/01/2025 1. मदनलाल धिंग्रा हे कोणत्या संघटनेचे सदस्य होते ? गदर हिंदुस्तान रिपब्लिकन असोशिएशन अनुशीलन समिती अभिनव भारत2. चौरीचौरा घटनेचा परिणाम म्हणून ….. असहकार चळवळ थांबविण्यात आली. जालियनवाला बाग हत्याकांड झाले वरील सर्व हंटर आयोगाची नेमणूक करण्यात आली3. रुपयाचे अवमूल्यन म्हणजे – परकीय चलनाच्या तुलनेत रुपया महाग करणे परकीय चलनाच्या तुलनेत रुपया स्वस्त करणे रुपयाचे मूल्य स्थिर ठेवणे यापैकी नाही4. पंजाबराव देशमुख यांचे मूळ आडनाव काय होते ? जाधव पाटील कदम निकम5. जमिनीची धूप कशामुळे होत नाही? सोसाट्याच्या वारा भूप्रदेशाचा उतार पिकांची लागवड पाऊस6. तुमच्या संगणकामध्ये ‘ sagar.jpeg ‘ या नावाची एक फाईल आहे. ती फाइल खालीलपैकी काय असू शकते? इमेज व्हिडिओ डॉक्युमेंट ऑडिओ7. PSLV-C हे काय आहे? उपग्रह प्रक्षेपण संस्था उपग्रह प्रक्षेपण स्थळ उपग्रहाचा प्रक्षेपक उपग्रह8. सफरचंदाचा आपण खात असणारा भाग हा मुळात …. असतो/असते फुल गर बी फळ9. गोऱ्हे हे मूळ आडनाव कोणत्या समाज सुधारकाचे होते? चिं वि जोशी महात्मा फुले महर्षी कर्वे गोपाळ गणेश आगरकर10. नैसर्गिक शक्तींची उपासना करणारे कवने …. मध्ये आहेत यजुर्वेद सामवेद अथर्ववेद ऋग्वेद11. ग्रेगर मेंडेल यांचा खालीलपैकी कोणता सिद्धांत प्रसिद्ध आहे? अनुवंशिकता जडत्व उत्क्रांतीवाद समाजवाद12. सावरकरांनी …… च्या जोसेफ मॅझिनी चे चरित्र हा ग्रंथ लिहिला. रशिया जपान जर्मनी इटली13. परमहंस सभा खालीलपैकी कोणी स्थापन केली? स्वामी विवेकानंद दादोबा पांडुरंग तर्खडकर स्वामी दयानंद सरस्वती बाळशास्त्री जांभेकर14. उल्कापातामुळे तयार झालेले लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा नंदुरबार भंडारा यवतमाळ15. शैवाल हे वर्गीकरणाच्या दृष्टीने …. आहेत. अपुष्प वनस्पती सस्तन प्राणी निर्जीव सपुष्प वनस्पती Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12