General Knowledge Mix Test 204 | सामान्य ज्ञान टेस्ट 204 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 21/01/2025 1. परमहंस सभा खालीलपैकी कोणी स्थापन केली? बाळशास्त्री जांभेकर स्वामी विवेकानंद दादोबा पांडुरंग तर्खडकर स्वामी दयानंद सरस्वती 2. उल्कापातामुळे तयार झालेले लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? यवतमाळ भंडारा बुलढाणा नंदुरबार 3. नैसर्गिक शक्तींची उपासना करणारे कवने …. मध्ये आहेत सामवेद यजुर्वेद ऋग्वेद अथर्ववेद 4. PSLV-C हे काय आहे? उपग्रह उपग्रहाचा प्रक्षेपक उपग्रह प्रक्षेपण संस्था उपग्रह प्रक्षेपण स्थळ 5. सफरचंदाचा आपण खात असणारा भाग हा मुळात …. असतो/असते फळ फुल गर बी 6. शैवाल हे वर्गीकरणाच्या दृष्टीने …. आहेत. निर्जीव सस्तन प्राणी सपुष्प वनस्पती अपुष्प वनस्पती 7. जमिनीची धूप कशामुळे होत नाही? भूप्रदेशाचा उतार सोसाट्याच्या वारा पिकांची लागवड पाऊस 8. सावरकरांनी …… च्या जोसेफ मॅझिनी चे चरित्र हा ग्रंथ लिहिला. रशिया जर्मनी इटली जपान 9. तुमच्या संगणकामध्ये ‘ sagar.jpeg ‘ या नावाची एक फाईल आहे. ती फाइल खालीलपैकी काय असू शकते? व्हिडिओ ऑडिओ डॉक्युमेंट इमेज 10. गोऱ्हे हे मूळ आडनाव कोणत्या समाज सुधारकाचे होते? गोपाळ गणेश आगरकर महर्षी कर्वे महात्मा फुले चिं वि जोशी 11. ग्रेगर मेंडेल यांचा खालीलपैकी कोणता सिद्धांत प्रसिद्ध आहे? समाजवाद उत्क्रांतीवाद जडत्व अनुवंशिकता 12. मदनलाल धिंग्रा हे कोणत्या संघटनेचे सदस्य होते ? अभिनव भारत गदर हिंदुस्तान रिपब्लिकन असोशिएशन अनुशीलन समिती 13. रुपयाचे अवमूल्यन म्हणजे – रुपयाचे मूल्य स्थिर ठेवणे परकीय चलनाच्या तुलनेत रुपया महाग करणे यापैकी नाही परकीय चलनाच्या तुलनेत रुपया स्वस्त करणे 14. चौरीचौरा घटनेचा परिणाम म्हणून ….. वरील सर्व जालियनवाला बाग हत्याकांड झाले असहकार चळवळ थांबविण्यात आली. हंटर आयोगाची नेमणूक करण्यात आली 15. पंजाबराव देशमुख यांचे मूळ आडनाव काय होते ? कदम पाटील जाधव निकम Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 220 | सामान्य ज्ञान टेस्ट 220 General Knowledge Mix Test 219 | सामान्य ज्ञान टेस्ट 219 General Knowledge Mix Test 218 | सामान्य ज्ञान टेस्ट 218 General Knowledge Mix Test 217 | सामान्य ज्ञान टेस्ट 217 General Knowledge Mix Test 216 | सामान्य ज्ञान टेस्ट 216
12