General Knowledge Mix Test 204 | सामान्य ज्ञान टेस्ट 204 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 21/01/2025 1. शैवाल हे वर्गीकरणाच्या दृष्टीने …. आहेत. सस्तन प्राणी अपुष्प वनस्पती सपुष्प वनस्पती निर्जीव2. नैसर्गिक शक्तींची उपासना करणारे कवने …. मध्ये आहेत सामवेद ऋग्वेद अथर्ववेद यजुर्वेद3. पंजाबराव देशमुख यांचे मूळ आडनाव काय होते ? पाटील निकम कदम जाधव4. ग्रेगर मेंडेल यांचा खालीलपैकी कोणता सिद्धांत प्रसिद्ध आहे? अनुवंशिकता उत्क्रांतीवाद जडत्व समाजवाद5. रुपयाचे अवमूल्यन म्हणजे – यापैकी नाही रुपयाचे मूल्य स्थिर ठेवणे परकीय चलनाच्या तुलनेत रुपया स्वस्त करणे परकीय चलनाच्या तुलनेत रुपया महाग करणे6. चौरीचौरा घटनेचा परिणाम म्हणून ….. जालियनवाला बाग हत्याकांड झाले हंटर आयोगाची नेमणूक करण्यात आली असहकार चळवळ थांबविण्यात आली. वरील सर्व7. उल्कापातामुळे तयार झालेले लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? नंदुरबार बुलढाणा भंडारा यवतमाळ8. जमिनीची धूप कशामुळे होत नाही? सोसाट्याच्या वारा पिकांची लागवड पाऊस भूप्रदेशाचा उतार9. PSLV-C हे काय आहे? उपग्रह उपग्रह प्रक्षेपण स्थळ उपग्रह प्रक्षेपण संस्था उपग्रहाचा प्रक्षेपक10. गोऱ्हे हे मूळ आडनाव कोणत्या समाज सुधारकाचे होते? चिं वि जोशी महात्मा फुले गोपाळ गणेश आगरकर महर्षी कर्वे11. मदनलाल धिंग्रा हे कोणत्या संघटनेचे सदस्य होते ? अभिनव भारत गदर अनुशीलन समिती हिंदुस्तान रिपब्लिकन असोशिएशन12. सावरकरांनी …… च्या जोसेफ मॅझिनी चे चरित्र हा ग्रंथ लिहिला. रशिया जर्मनी इटली जपान13. परमहंस सभा खालीलपैकी कोणी स्थापन केली? दादोबा पांडुरंग तर्खडकर स्वामी विवेकानंद स्वामी दयानंद सरस्वती बाळशास्त्री जांभेकर14. तुमच्या संगणकामध्ये ‘ sagar.jpeg ‘ या नावाची एक फाईल आहे. ती फाइल खालीलपैकी काय असू शकते? इमेज व्हिडिओ ऑडिओ डॉक्युमेंट15. सफरचंदाचा आपण खात असणारा भाग हा मुळात …. असतो/असते गर बी फुल फळ Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12