General Knowledge Mix Test 206 | सामान्य ज्ञान टेस्ट 206

1. रोगजंतूशी लढणारे अँटीबॉडीज हे एक प्रकारचे …. असतात.

 
 
 
 

2. शिक्षक मतदारसंघातून …… वर निवडून जाता येते.

 
 
 
 

3. ….. या पदाला ग्रहमालिकेतील सूर्य असे म्हणतात.

 
 
 
 

4. सविनय कायदेभंग चळवळ मध्ये महाराष्ट्रातील …….. जिल्ह्यातील बिळाशी येथे जंगल सत्याग्रह झाला.

 
 
 
 

5. लष्करातील तिसऱ्या क्रमांकाचे लष्करी पदक कोणते आहे ?

 
 
 
 

6. प्राणी पेशी मध्ये … ……..

 
 
 
 

7. ऑपरेशन ब्लॅक बोर्ड कशाशी संबंधित आहे?

 
 
 
 

8. आपण नेहमी उल्लेख करत असणाऱ्या PDF फाईल मध्ये P चा काय अर्थ होतो?

 
 
 
 

9. मिठाची नदी अशी ओळख खालीलपैकी कोणत्या नदीची आहे?

 
 
 
 

10. उपराष्ट्रपती हे पद धारण करण्यासाठी वयाची किमान पात्रता काय आहे?

 
 
 
 

11. एकेश्वरनिष्ठांची कैफियत’ हा निबंध कोणी लिहिला ?

 
 
 
 

12. स्थायी सभागृहाची जोडी निवडा

 
 
 
 

13. स्वतंत्रतेचे स्त्रोत्र – हे काव्य कोणी रचले आहे?

 
 
 
 

14. श्रीमानयोगी ‘ ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली आहे?

 
 
 
 

15. एखाद्या शत्रू राष्ट्राशी युद्ध घोषित करण्याचा अधिकार ….. यांना असतो.

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

2 thoughts on “General Knowledge Mix Test 206 | सामान्य ज्ञान टेस्ट 206”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now