General Knowledge Mix Test 206 | सामान्य ज्ञान टेस्ट 206 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/01/2025 1. ….. या पदाला ग्रहमालिकेतील सूर्य असे म्हणतात. मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती राज्यपाल 2. एकेश्वरनिष्ठांची कैफियत’ हा निबंध कोणी लिहिला ? न्यायमूर्ती रानडे नामदार गोखले महर्षी वि रा शिंदे केशवचंद्र सेन 3. आपण नेहमी उल्लेख करत असणाऱ्या PDF फाईल मध्ये P चा काय अर्थ होतो? pirated printed portable published 4. एखाद्या शत्रू राष्ट्राशी युद्ध घोषित करण्याचा अधिकार ….. यांना असतो. सेना प्रमुख राष्ट्रपती पंतप्रधान चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ 5. शिक्षक मतदारसंघातून …… वर निवडून जाता येते. विधान परिषद विधानसभा जिल्हा परिषद लोकसभा 6. प्राणी पेशी मध्ये … …….. हरितलवके असतात हरितलवके नसतात पाणी नसते केंद्रक नसते 7. ऑपरेशन ब्लॅक बोर्ड कशाशी संबंधित आहे? आरोग्य क्रीडा हवामान शिक्षण 8. मिठाची नदी अशी ओळख खालीलपैकी कोणत्या नदीची आहे? नर्मदा दुधी तापी लुनी 9. श्रीमानयोगी ‘ ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली आहे? रणजित देसाई बाबासाहेब पुरंदरे शिवाजी सावंत विश्वास पाटील 10. सविनय कायदेभंग चळवळ मध्ये महाराष्ट्रातील …….. जिल्ह्यातील बिळाशी येथे जंगल सत्याग्रह झाला. सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा 11. रोगजंतूशी लढणारे अँटीबॉडीज हे एक प्रकारचे …. असतात. क्षार जीवनसत्वे प्रथिने कर्बोदके 12. स्थायी सभागृहाची जोडी निवडा विधानसभा आणि लोकसभा राज्यसभा आणि लोकसभा विधानसभा आणि विधानपरिषद राज्यसभा आणि विधानपरिषद 13. उपराष्ट्रपती हे पद धारण करण्यासाठी वयाची किमान पात्रता काय आहे? 35 वर्षे पूर्ण 25 वर्षे पूर्ण 40 वर्षे पूर्ण 30 वर्षे पूर्ण 14. लष्करातील तिसऱ्या क्रमांकाचे लष्करी पदक कोणते आहे ? महावीरचक्र परमवीरचक्र वीरचक्र शौर्य चक्र 15. स्वतंत्रतेचे स्त्रोत्र – हे काव्य कोणी रचले आहे? लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर नेताजी सुभाषचंद्र बोस भगतसिंह Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
15