General Knowledge Mix Test 206 | सामान्य ज्ञान टेस्ट 206

1. शिक्षक मतदारसंघातून …… वर निवडून जाता येते.

 
 
 
 

2. श्रीमानयोगी ‘ ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली आहे?

 
 
 
 

3. प्राणी पेशी मध्ये … ……..

 
 
 
 

4. एखाद्या शत्रू राष्ट्राशी युद्ध घोषित करण्याचा अधिकार ….. यांना असतो.

 
 
 
 

5. लष्करातील तिसऱ्या क्रमांकाचे लष्करी पदक कोणते आहे ?

 
 
 
 

6. ….. या पदाला ग्रहमालिकेतील सूर्य असे म्हणतात.

 
 
 
 

7. स्वतंत्रतेचे स्त्रोत्र – हे काव्य कोणी रचले आहे?

 
 
 
 

8. रोगजंतूशी लढणारे अँटीबॉडीज हे एक प्रकारचे …. असतात.

 
 
 
 

9. मिठाची नदी अशी ओळख खालीलपैकी कोणत्या नदीची आहे?

 
 
 
 

10. सविनय कायदेभंग चळवळ मध्ये महाराष्ट्रातील …….. जिल्ह्यातील बिळाशी येथे जंगल सत्याग्रह झाला.

 
 
 
 

11. एकेश्वरनिष्ठांची कैफियत’ हा निबंध कोणी लिहिला ?

 
 
 
 

12. स्थायी सभागृहाची जोडी निवडा

 
 
 
 

13. ऑपरेशन ब्लॅक बोर्ड कशाशी संबंधित आहे?

 
 
 
 

14. आपण नेहमी उल्लेख करत असणाऱ्या PDF फाईल मध्ये P चा काय अर्थ होतो?

 
 
 
 

15. उपराष्ट्रपती हे पद धारण करण्यासाठी वयाची किमान पात्रता काय आहे?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

2 thoughts on “General Knowledge Mix Test 206 | सामान्य ज्ञान टेस्ट 206”

Leave a Reply to Makrand Mirge Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now