General Knowledge Mix Test 207 | सामान्य ज्ञान टेस्ट 207 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/01/2025 1. भारताचा पहिला उपग्रह कोणता आहे? ध्रुव कणाद आर्यभट्ट भास्कर2. दादाभाई नौरोजी यांनी सुरू केलेले ‘ रास्त गोफ्तार ‘ हे … भाषेत प्रकाशित होत होते गुजराती आणि इंग्रजी हिंदी आणि इंग्रजी अरबी आणि गुजराती उर्दू आणि हिंदी3. कर्नाटक युद्धे म्हणून ….. यांचा सत्ता संघर्ष प्रसिद्ध आहे फ्रेंच – डच इंग्रज – मराठा इंग्रज – फ्रेंच मराठा – मुघल4. पक्षांतर वर नियत्रंण ठेवण्यासाठी …. ही घटना दुरूस्ती करण्यात आली. 49 वी 46 वी 52 वी 102 वी5. नीती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहे? श्रीमती खुल्लर अरविंद पनगरिया नरेंद्र मोदी अरुण जेटली6. जूनमध्ये दाखल होणारा मान्सून परत कोणत्या महिन्यात जायला सुरुवात होते ? ऑक्टोंबर डिसेंबर सप्टेंबर जुलै7. रक्त गोठणे ही महत्त्वाची प्रक्रिया होण्यामागे खालीलपैकी कोणते जीवनसत्व आहे? डी जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स जीवनसत्वे के जीवनसत्व ई जीवनसत्व8. महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कोणत्या वर्षी सुरू केली होती? 1848 1852 1851 18469. नगर पंचायत स्थापन करण्यासाठी गावातील …. पेक्षा जास्त नागरिकांचे उत्पन्नाचे स्त्रोत गैर कृषी असले पाहिजे 0.5 0.2 0.6 0.710. कलम 370 बरोबर आणखी एक कलम रद्द करण्यात आले ते कोणते? 35 अ 51 अ 79 48 अ11. ड्युक ऑफ कॅनॉटच्या सभेला शेतकरी वेषात खालीलपैकी कोण उपस्थित राहिले होते? न्यायमूर्ती रानडे लोकमान्य टिळक महर्षी कर्वे महात्मा फुले12. अणुवस्तुमानांक … या अक्षराने दर्शवतात A Z V W13. खालीलपैकी कोणता पर्याय पश्चिम घाटातील खिंड दर्शवत नाही? कुंभार्ली आंबा साल्हेर आंबोली14. गोलमेज परिषदा खालील पैकी कोणत्या शहरात पार पडल्या होत्या? मँचेस्टर ग्लासगो लिव्हरपूल लंडन15. राज्यात एकूण किती महानगरपालिका आहेत? 27 23 33 31 Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
15/15