General Knowledge Mix Test 207 | सामान्य ज्ञान टेस्ट 207 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/01/2025 1. राज्यात एकूण किती महानगरपालिका आहेत? 33 27 23 312. नगर पंचायत स्थापन करण्यासाठी गावातील …. पेक्षा जास्त नागरिकांचे उत्पन्नाचे स्त्रोत गैर कृषी असले पाहिजे 0.5 0.7 0.2 0.63. नीती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहे? श्रीमती खुल्लर अरविंद पनगरिया नरेंद्र मोदी अरुण जेटली4. कलम 370 बरोबर आणखी एक कलम रद्द करण्यात आले ते कोणते? 35 अ 51 अ 79 48 अ5. दादाभाई नौरोजी यांनी सुरू केलेले ‘ रास्त गोफ्तार ‘ हे … भाषेत प्रकाशित होत होते गुजराती आणि इंग्रजी हिंदी आणि इंग्रजी अरबी आणि गुजराती उर्दू आणि हिंदी6. जूनमध्ये दाखल होणारा मान्सून परत कोणत्या महिन्यात जायला सुरुवात होते ? जुलै डिसेंबर ऑक्टोंबर सप्टेंबर7. महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कोणत्या वर्षी सुरू केली होती? 1846 1851 1848 18528. रक्त गोठणे ही महत्त्वाची प्रक्रिया होण्यामागे खालीलपैकी कोणते जीवनसत्व आहे? बी कॉम्प्लेक्स जीवनसत्वे के जीवनसत्व डी जीवनसत्व ई जीवनसत्व9. कर्नाटक युद्धे म्हणून ….. यांचा सत्ता संघर्ष प्रसिद्ध आहे इंग्रज – फ्रेंच इंग्रज – मराठा मराठा – मुघल फ्रेंच – डच10. ड्युक ऑफ कॅनॉटच्या सभेला शेतकरी वेषात खालीलपैकी कोण उपस्थित राहिले होते? महात्मा फुले न्यायमूर्ती रानडे महर्षी कर्वे लोकमान्य टिळक11. भारताचा पहिला उपग्रह कोणता आहे? आर्यभट्ट ध्रुव कणाद भास्कर12. गोलमेज परिषदा खालील पैकी कोणत्या शहरात पार पडल्या होत्या? ग्लासगो लिव्हरपूल लंडन मँचेस्टर13. खालीलपैकी कोणता पर्याय पश्चिम घाटातील खिंड दर्शवत नाही? कुंभार्ली साल्हेर आंबोली आंबा14. अणुवस्तुमानांक … या अक्षराने दर्शवतात V Z A W15. पक्षांतर वर नियत्रंण ठेवण्यासाठी …. ही घटना दुरूस्ती करण्यात आली. 46 वी 102 वी 49 वी 52 वी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
15/15