General Knowledge Mix Test 207 | सामान्य ज्ञान टेस्ट 207 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/01/2025 1. दादाभाई नौरोजी यांनी सुरू केलेले ‘ रास्त गोफ्तार ‘ हे … भाषेत प्रकाशित होत होते हिंदी आणि इंग्रजी अरबी आणि गुजराती उर्दू आणि हिंदी गुजराती आणि इंग्रजी2. महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कोणत्या वर्षी सुरू केली होती? 1851 1848 1846 18523. गोलमेज परिषदा खालील पैकी कोणत्या शहरात पार पडल्या होत्या? ग्लासगो मँचेस्टर लिव्हरपूल लंडन4. नीती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहे? श्रीमती खुल्लर अरुण जेटली नरेंद्र मोदी अरविंद पनगरिया5. रक्त गोठणे ही महत्त्वाची प्रक्रिया होण्यामागे खालीलपैकी कोणते जीवनसत्व आहे? डी जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स जीवनसत्वे के जीवनसत्व ई जीवनसत्व6. कलम 370 बरोबर आणखी एक कलम रद्द करण्यात आले ते कोणते? 35 अ 51 अ 79 48 अ7. खालीलपैकी कोणता पर्याय पश्चिम घाटातील खिंड दर्शवत नाही? आंबा आंबोली साल्हेर कुंभार्ली8. जूनमध्ये दाखल होणारा मान्सून परत कोणत्या महिन्यात जायला सुरुवात होते ? जुलै ऑक्टोंबर डिसेंबर सप्टेंबर9. अणुवस्तुमानांक … या अक्षराने दर्शवतात Z A V W10. नगर पंचायत स्थापन करण्यासाठी गावातील …. पेक्षा जास्त नागरिकांचे उत्पन्नाचे स्त्रोत गैर कृषी असले पाहिजे 0.5 0.7 0.6 0.211. राज्यात एकूण किती महानगरपालिका आहेत? 27 33 31 2312. कर्नाटक युद्धे म्हणून ….. यांचा सत्ता संघर्ष प्रसिद्ध आहे इंग्रज – मराठा फ्रेंच – डच इंग्रज – फ्रेंच मराठा – मुघल13. भारताचा पहिला उपग्रह कोणता आहे? कणाद भास्कर आर्यभट्ट ध्रुव14. ड्युक ऑफ कॅनॉटच्या सभेला शेतकरी वेषात खालीलपैकी कोण उपस्थित राहिले होते? महर्षी कर्वे महात्मा फुले लोकमान्य टिळक न्यायमूर्ती रानडे15. पक्षांतर वर नियत्रंण ठेवण्यासाठी …. ही घटना दुरूस्ती करण्यात आली. 49 वी 52 वी 102 वी 46 वी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
15/15