General Knowledge Mix Test 217 | सामान्य ज्ञान टेस्ट 217 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 05/02/2025 1. संगणक आणि स्मार्टफोन मध्ये वापरला जाणारा ‘ ड्यूएल कोर प्रोसेसर ‘ मध्ये किती कोर असतात? चार दोन एक तीन2. फाजल अली कमिशन खालील पैकी कोणत्या गोष्टीशी संबंधित होते? राजकीय आरक्षण भाषावार प्रांतरचना आर्थिक स्थितीनुसार आरक्षण पंचवार्षिक योजनेची अमलबजावणी3. ISRO चे मुख्यालय खालील पैकी कोणते आहे? हैदराबाद मुंबई कोलकाता बेंगुळूरू4. सोने हा सर्वात महाग धातू आहे – काळ ओळखा चालू वर्तमान साधा वर्तमान अपूर्ण वर्तमान पूर्ण वर्तमान5. दिल्लीचा शेवटचा सुलतान खालीलपैकी कोण होता? अल्लाउद्दीन खिलजी बाबर कुतूबुद्दीन एबक इब्राहिम लोधी6. एखाद्या ठिकाणी नगरपंचायत स्थापन करण्यासाठी त्या गावाची लोकसंख्या …. पेक्षा जास्त असावी 10000 20000 15000 250007. देवांची वने असा उल्लेख …… या वनस्पतींचा केला जातो देवराई आमराई सर्पगंधा वड8. सागर तळावर असणाऱ्या अतिशय खोल भागाला …. म्हणतात सागरी मैदान सागरी गर्ता भूखंड उतार भूखंड मंच9. नाणेघाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? पुणे मुंबई सातारा रत्नागिरी नाशिक पुणे अहमदनगर मुंबई10. राज्यसभा धन विधेयकास संमती देण्यासंबंधी जास्तीत जास्त ….. दिवसांचा अवधी घेऊ शकते. 14 18 12 3011. चुकीची जोडी ओळखा अमेझॉन – जेफ बेफोज फेसबुक – मार्क झकरबर्ग अलीबाबा – जॅक मा मायक्रोसॉफ्ट – सुंदर पिचाई12. खालीलपैकी कोणता पर्याय नागरी स्थानिक स्वराज्य संस्था दर्शवत नाही ? नगरपंचायत नगरपरिषद नगरपंचायत महानगरपालिका नगरपरिषद महानगरपालिका जिल्हापरिषद महानगरपालिका13. शैक्षणिक विज्ञान या क्षेत्रात काम करणारी संयुक्त राष्ट्र संघटनेची शाखा खालीलपैकी कोणती आहे? युनेस्को यूएनएससी युनीसेफ युनो14. हत्ती हे कोणत्या राजकीय पक्षाचे चिन्ह आहे? शिरोमणी अकाली दल द्र मु क तृणमूल काँग्रेस बहुजन समाज पक्ष15. …… चे डेप्युटी गव्हर्नर हे नाबार्ड चे चेअरमन असतात RBI SBI LEAD बँक भूविकास बँक Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
08 Mark’s