General Knowledge Mix Test 217 | सामान्य ज्ञान टेस्ट 217 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 05/02/2025 1. चुकीची जोडी ओळखा अमेझॉन – जेफ बेफोज फेसबुक – मार्क झकरबर्ग अलीबाबा – जॅक मा मायक्रोसॉफ्ट – सुंदर पिचाई 2. …… चे डेप्युटी गव्हर्नर हे नाबार्ड चे चेअरमन असतात भूविकास बँक SBI RBI LEAD बँक 3. सोने हा सर्वात महाग धातू आहे – काळ ओळखा साधा वर्तमान अपूर्ण वर्तमान चालू वर्तमान पूर्ण वर्तमान 4. देवांची वने असा उल्लेख …… या वनस्पतींचा केला जातो वड सर्पगंधा देवराई आमराई 5. राज्यसभा धन विधेयकास संमती देण्यासंबंधी जास्तीत जास्त ….. दिवसांचा अवधी घेऊ शकते. 12 14 18 30 6. सागर तळावर असणाऱ्या अतिशय खोल भागाला …. म्हणतात भूखंड मंच सागरी गर्ता भूखंड उतार सागरी मैदान 7. एखाद्या ठिकाणी नगरपंचायत स्थापन करण्यासाठी त्या गावाची लोकसंख्या …. पेक्षा जास्त असावी 25000 20000 10000 15000 8. संगणक आणि स्मार्टफोन मध्ये वापरला जाणारा ‘ ड्यूएल कोर प्रोसेसर ‘ मध्ये किती कोर असतात? दोन चार एक तीन 9. शैक्षणिक विज्ञान या क्षेत्रात काम करणारी संयुक्त राष्ट्र संघटनेची शाखा खालीलपैकी कोणती आहे? युनीसेफ युनो यूएनएससी युनेस्को 10. ISRO चे मुख्यालय खालील पैकी कोणते आहे? बेंगुळूरू कोलकाता हैदराबाद मुंबई 11. दिल्लीचा शेवटचा सुलतान खालीलपैकी कोण होता? कुतूबुद्दीन एबक बाबर इब्राहिम लोधी अल्लाउद्दीन खिलजी 12. खालीलपैकी कोणता पर्याय नागरी स्थानिक स्वराज्य संस्था दर्शवत नाही ? नगरपंचायत महानगरपालिका जिल्हापरिषद महानगरपालिका नगरपरिषद महानगरपालिका नगरपंचायत नगरपरिषद 13. फाजल अली कमिशन खालील पैकी कोणत्या गोष्टीशी संबंधित होते? पंचवार्षिक योजनेची अमलबजावणी आर्थिक स्थितीनुसार आरक्षण भाषावार प्रांतरचना राजकीय आरक्षण 14. नाणेघाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? पुणे मुंबई सातारा रत्नागिरी नाशिक पुणे अहमदनगर मुंबई 15. हत्ती हे कोणत्या राजकीय पक्षाचे चिन्ह आहे? शिरोमणी अकाली दल द्र मु क बहुजन समाज पक्ष तृणमूल काँग्रेस Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 220 | सामान्य ज्ञान टेस्ट 220 General Knowledge Mix Test 219 | सामान्य ज्ञान टेस्ट 219 General Knowledge Mix Test 218 | सामान्य ज्ञान टेस्ट 218 General Knowledge Mix Test 217 | सामान्य ज्ञान टेस्ट 217 General Knowledge Mix Test 216 | सामान्य ज्ञान टेस्ट 216
08 Mark’s