General Knowledge Mix Test 217 | सामान्य ज्ञान टेस्ट 217 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 05/02/2025 1. शैक्षणिक विज्ञान या क्षेत्रात काम करणारी संयुक्त राष्ट्र संघटनेची शाखा खालीलपैकी कोणती आहे? युनीसेफ यूएनएससी युनेस्को युनो2. संगणक आणि स्मार्टफोन मध्ये वापरला जाणारा ‘ ड्यूएल कोर प्रोसेसर ‘ मध्ये किती कोर असतात? दोन तीन एक चार3. सागर तळावर असणाऱ्या अतिशय खोल भागाला …. म्हणतात सागरी मैदान भूखंड उतार भूखंड मंच सागरी गर्ता4. देवांची वने असा उल्लेख …… या वनस्पतींचा केला जातो वड आमराई सर्पगंधा देवराई5. नाणेघाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? सातारा रत्नागिरी पुणे मुंबई नाशिक पुणे अहमदनगर मुंबई6. फाजल अली कमिशन खालील पैकी कोणत्या गोष्टीशी संबंधित होते? राजकीय आरक्षण पंचवार्षिक योजनेची अमलबजावणी भाषावार प्रांतरचना आर्थिक स्थितीनुसार आरक्षण7. ISRO चे मुख्यालय खालील पैकी कोणते आहे? मुंबई कोलकाता हैदराबाद बेंगुळूरू8. चुकीची जोडी ओळखा मायक्रोसॉफ्ट – सुंदर पिचाई अमेझॉन – जेफ बेफोज अलीबाबा – जॅक मा फेसबुक – मार्क झकरबर्ग9. सोने हा सर्वात महाग धातू आहे – काळ ओळखा साधा वर्तमान चालू वर्तमान अपूर्ण वर्तमान पूर्ण वर्तमान10. एखाद्या ठिकाणी नगरपंचायत स्थापन करण्यासाठी त्या गावाची लोकसंख्या …. पेक्षा जास्त असावी 25000 10000 15000 2000011. राज्यसभा धन विधेयकास संमती देण्यासंबंधी जास्तीत जास्त ….. दिवसांचा अवधी घेऊ शकते. 30 18 12 1412. हत्ती हे कोणत्या राजकीय पक्षाचे चिन्ह आहे? तृणमूल काँग्रेस द्र मु क शिरोमणी अकाली दल बहुजन समाज पक्ष13. …… चे डेप्युटी गव्हर्नर हे नाबार्ड चे चेअरमन असतात LEAD बँक SBI RBI भूविकास बँक14. दिल्लीचा शेवटचा सुलतान खालीलपैकी कोण होता? इब्राहिम लोधी अल्लाउद्दीन खिलजी कुतूबुद्दीन एबक बाबर15. खालीलपैकी कोणता पर्याय नागरी स्थानिक स्वराज्य संस्था दर्शवत नाही ? नगरपंचायत महानगरपालिका नगरपंचायत नगरपरिषद जिल्हापरिषद महानगरपालिका नगरपरिषद महानगरपालिका Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
08 Mark’s