General Knowledge Mix Test 219 | सामान्य ज्ञान टेस्ट 219 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/02/2025 1. बायनरी सिस्टिम मध्ये खालील पैकी कशाचा वापर केला जातो ? फक्त 0 आणि 1 चा फक्त इंग्रजी अक्षरांचा 0 ते 9 पर्यंतच्या अंकांचा फक्त चिन्हांचा2. कुळवाडीभूषण च्या नावाने महात्मा फुले यांनी ….. या साहित्य प्रकारात शिवचरित्रावर प्रकाश टाकला. निबंध नाटक पोवाडा लघुकथा3. बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी रद्द करण्यात आली होती? 1911 1905 1908 19064. जागतिक ब्रेल ( लिपी ) दिवस कधी साजरा केला जातो? 4 जानेवारी 1 जानेवारी 3 जानेवारी 2 जानेवारी5. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती ? ट्रायसेप्स नेफ्रॉन्स बाइसेप्स न्यूरॉन्स6. भारताला स्वातंत्र्य देणारा कायदा ब्रिटिश पार्लमेंट मध्ये कोणत्या वर्षी संमत झाला? 1946 1945 1935 19477. भारतीय राज्यघटनेला बारावे परिशिष्ट …. व्या घटनादुरुस्तीने जोडण्यात आले 64 व्या 74 व्या 73 व्या 61 व्या8. अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक डॉ अमर्त्य सेन यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी मिळाले होते? 1968 1988 2001 19989. वातावरणाचा सर्वात खालील थर काय नावाने ओळखला जातो? तपांबर दलांबर स्थितांबर ओझोन थर10. द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस कोणत्या समितीने केली होती? बोंगिरवार बळवंतराव मेहता अशोक मेहता वसंतराव नाईक11. बी जीवनसत्वाचा गटात एकूण किती जीवनसत्वे असतात? 12 4 8 612. खालीलपैकी चुकीची जोडी निवडा तोरणा – पुणे महाबळेश्वर – सातारा कळसुबाई – अहमदनगर हरिश्चंद्रगड – नाशिक13. रामसार क्षेत्र ही संकल्पना सातत्याने चर्चेत आहे. यातील ‘ रामसार ‘ हे शहर …. या देशातील आहे भारत नेपाळ इराण श्रीलंका14. खालीलपैकी कोणता घटक संगणकाच्या ॲक्सेसरीज मध्ये येणार नाही ? स्पीकर सीपीयू प्रिंटर स्कॅनर15. स्वामी विवेकानंद उपस्थित असणारी 1893 वर्षाची जागतिक सर्वधर्मपरिषद ….. येथे आयोजित करण्यात आली होती शिकागो न्यूयॉर्क पॅरिस लंडन Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14/15
Hi sir i am ganesh 15/15