General Knowledge Mix Test 219 | सामान्य ज्ञान टेस्ट 219

1. भारताला स्वातंत्र्य देणारा कायदा ब्रिटिश पार्लमेंट मध्ये कोणत्या वर्षी संमत झाला?

 
 
 
 

2. बी जीवनसत्वाचा गटात एकूण किती जीवनसत्वे असतात?

 
 
 
 

3. कुळवाडीभूषण च्या नावाने महात्मा फुले यांनी ….. या साहित्य प्रकारात शिवचरित्रावर प्रकाश टाकला.

 
 
 
 

4. खालीलपैकी कोणता घटक संगणकाच्या ॲक्सेसरीज मध्ये येणार नाही ?

 
 
 
 

5. जागतिक ब्रेल ( लिपी ) दिवस कधी साजरा केला जातो?

 
 
 
 

6. वातावरणाचा सर्वात खालील थर काय नावाने ओळखला जातो?

 
 
 
 

7. अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक डॉ अमर्त्य सेन यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी मिळाले होते?

 
 
 
 

8. द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस कोणत्या समितीने केली होती?

 
 
 
 

9. खालीलपैकी चुकीची जोडी निवडा

 
 
 
 

10. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती ?

 
 
 
 

11. बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी रद्द करण्यात आली होती?

 
 
 
 

12. स्वामी विवेकानंद उपस्थित असणारी 1893 वर्षाची जागतिक सर्वधर्मपरिषद ….. येथे आयोजित करण्यात आली होती

 
 
 
 

13. रामसार क्षेत्र ही संकल्पना सातत्याने चर्चेत आहे. यातील ‘ रामसार ‘ हे शहर …. या देशातील आहे

 
 
 
 

14. भारतीय राज्यघटनेला बारावे परिशिष्ट …. व्या घटनादुरुस्तीने जोडण्यात आले

 
 
 
 

15. बायनरी सिस्टिम मध्ये खालील पैकी कशाचा वापर केला जातो ?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

2 thoughts on “General Knowledge Mix Test 219 | सामान्य ज्ञान टेस्ट 219”

Leave a Reply to Ajit waje Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now