General Knowledge Mix Test 219 | सामान्य ज्ञान टेस्ट 219 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/02/2025 1. बी जीवनसत्वाचा गटात एकूण किती जीवनसत्वे असतात? 6 12 4 8 2. बायनरी सिस्टिम मध्ये खालील पैकी कशाचा वापर केला जातो ? 0 ते 9 पर्यंतच्या अंकांचा फक्त चिन्हांचा फक्त इंग्रजी अक्षरांचा फक्त 0 आणि 1 चा 3. जागतिक ब्रेल ( लिपी ) दिवस कधी साजरा केला जातो? 1 जानेवारी 2 जानेवारी 4 जानेवारी 3 जानेवारी 4. वातावरणाचा सर्वात खालील थर काय नावाने ओळखला जातो? दलांबर स्थितांबर तपांबर ओझोन थर 5. खालीलपैकी चुकीची जोडी निवडा महाबळेश्वर – सातारा तोरणा – पुणे हरिश्चंद्रगड – नाशिक कळसुबाई – अहमदनगर 6. भारताला स्वातंत्र्य देणारा कायदा ब्रिटिश पार्लमेंट मध्ये कोणत्या वर्षी संमत झाला? 1947 1945 1935 1946 7. अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक डॉ अमर्त्य सेन यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी मिळाले होते? 1998 1968 2001 1988 8. कुळवाडीभूषण च्या नावाने महात्मा फुले यांनी ….. या साहित्य प्रकारात शिवचरित्रावर प्रकाश टाकला. निबंध लघुकथा पोवाडा नाटक 9. रामसार क्षेत्र ही संकल्पना सातत्याने चर्चेत आहे. यातील ‘ रामसार ‘ हे शहर …. या देशातील आहे नेपाळ भारत श्रीलंका इराण 10. द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस कोणत्या समितीने केली होती? अशोक मेहता बोंगिरवार वसंतराव नाईक बळवंतराव मेहता 11. बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी रद्द करण्यात आली होती? 1905 1908 1906 1911 12. स्वामी विवेकानंद उपस्थित असणारी 1893 वर्षाची जागतिक सर्वधर्मपरिषद ….. येथे आयोजित करण्यात आली होती पॅरिस न्यूयॉर्क लंडन शिकागो 13. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती ? न्यूरॉन्स ट्रायसेप्स नेफ्रॉन्स बाइसेप्स 14. खालीलपैकी कोणता घटक संगणकाच्या ॲक्सेसरीज मध्ये येणार नाही ? स्कॅनर स्पीकर सीपीयू प्रिंटर 15. भारतीय राज्यघटनेला बारावे परिशिष्ट …. व्या घटनादुरुस्तीने जोडण्यात आले 73 व्या 74 व्या 64 व्या 61 व्या Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 261 | सामान्य ज्ञान टेस्ट 261 General Knowledge Mix Test 260 | सामान्य ज्ञान टेस्ट 260 General Knowledge Mix Test 259 | सामान्य ज्ञान टेस्ट 259 General Knowledge Mix Test 258 | सामान्य ज्ञान टेस्ट 258 General Knowledge Mix Test 257 | सामान्य ज्ञान टेस्ट 257
14/15
Hi sir i am ganesh 15/15