General Knowledge Mix Test 223 | सामान्य ज्ञान टेस्ट 223 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 13/02/2025 1. खालील पैकी कोणत्या वनस्पती चे पान संयुक्त पान आहे? चिंच वड आंबा धोतरा2. पीपल्स डेली हे प्रसिध्द वृत्तपत्र कोणत्या देशाचे आहे? रशिया चीन जर्मनी जपान3. आवळा पेरू लिंबू संत्री यांच्या सेवनामुळे शरीराला …. जीवनसत्व मिळते इ क अ ब4. मोसाद ही कोणत्या देशाची गुप्तचर संघटना आहे? जर्मनी इराक इटली इस्त्राईल5. नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढला की ….. होतो. मोतिबिंदू दवबिंदू द्रवबिंदू काचबिंदू6. कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार खालील पैकी कोणत्या अधिकाऱ्यास आहे? ग्रामसेवक तहसीलदार सरपंच तलाठी7. मूलभूत अधिकारांची संख्या किती आहे? 6 11 5 108. छत्रपती शिवाजी महाराज यांनी …. यांना शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले नेताजी पालकर हंबीरराव मोहिते शिवा काशिद आबाजी सोनदेव9. फॉस्फरस या मुलद्रव्याची संज्ञा काय आहे? Fh F P Ph10. 14 वर्षा खालील बालकाला कामावर घेण्यास बंदी – या संबंधित कलम कितवे आहे? कलम 12 कलम 24 कलम 14 कलम 2211. उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? डाल्टन केप्लर डार्विन मोस्ले12. पुढीलपैकी कोणते मूलद्रव्य किरणोत्सारी आहे? कार्बन क्लोरीन रेडियम फ्लोरीन13. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पात्रतेत 12 सप्टेंबर ….. नंतर तिसरे अपत्य असू नये अशी अट आहे 2011 2006 2010 200514. चतु:श्लोकी भागवत कोणी लिहिले आहे? संत एकनाथ संत तुकाराम संत रामदास संत ज्ञानेश्वर15. डिस्कवरी ऑफ इंडिया ‘ चे मराठी भाषांतर …. यांनी केले आहे आचार्य अत्रे कुसुमाग्रज प्रबोधनकार ठाकरे साने गुरुजी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15