General Knowledge Mix Test 223 | सामान्य ज्ञान टेस्ट 223 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 13/02/2025 1. पीपल्स डेली हे प्रसिध्द वृत्तपत्र कोणत्या देशाचे आहे? जपान रशिया जर्मनी चीन2. डिस्कवरी ऑफ इंडिया ‘ चे मराठी भाषांतर …. यांनी केले आहे आचार्य अत्रे साने गुरुजी प्रबोधनकार ठाकरे कुसुमाग्रज3. फॉस्फरस या मुलद्रव्याची संज्ञा काय आहे? P Ph F Fh4. नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढला की ….. होतो. मोतिबिंदू दवबिंदू द्रवबिंदू काचबिंदू5. छत्रपती शिवाजी महाराज यांनी …. यांना शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले शिवा काशिद नेताजी पालकर हंबीरराव मोहिते आबाजी सोनदेव6. आवळा पेरू लिंबू संत्री यांच्या सेवनामुळे शरीराला …. जीवनसत्व मिळते इ ब क अ7. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पात्रतेत 12 सप्टेंबर ….. नंतर तिसरे अपत्य असू नये अशी अट आहे 2005 2010 2011 20068. मूलभूत अधिकारांची संख्या किती आहे? 6 5 11 109. खालील पैकी कोणत्या वनस्पती चे पान संयुक्त पान आहे? धोतरा वड आंबा चिंच10. पुढीलपैकी कोणते मूलद्रव्य किरणोत्सारी आहे? फ्लोरीन रेडियम कार्बन क्लोरीन11. 14 वर्षा खालील बालकाला कामावर घेण्यास बंदी – या संबंधित कलम कितवे आहे? कलम 14 कलम 22 कलम 24 कलम 1212. कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार खालील पैकी कोणत्या अधिकाऱ्यास आहे? ग्रामसेवक सरपंच तहसीलदार तलाठी13. मोसाद ही कोणत्या देशाची गुप्तचर संघटना आहे? जर्मनी इस्त्राईल इराक इटली14. चतु:श्लोकी भागवत कोणी लिहिले आहे? संत तुकाराम संत रामदास संत एकनाथ संत ज्ञानेश्वर15. उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? केप्लर डार्विन डाल्टन मोस्ले Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15