General Knowledge Mix Test 223 | सामान्य ज्ञान टेस्ट 223

1. मोसाद ही कोणत्या देशाची गुप्तचर संघटना आहे?

 
 
 
 

2. चतु:श्लोकी भागवत कोणी लिहिले आहे?

 
 
 
 

3. आवळा पेरू लिंबू संत्री यांच्या सेवनामुळे शरीराला …. जीवनसत्व मिळते

 
 
 
 

4. पीपल्स डेली हे प्रसिध्द वृत्तपत्र कोणत्या देशाचे आहे?

 
 
 
 

5. नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढला की ….. होतो.

 
 
 
 

6. उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे?

 
 
 
 

7. पुढीलपैकी कोणते मूलद्रव्य किरणोत्सारी आहे?

 
 
 
 

8. फॉस्फरस या मुलद्रव्याची संज्ञा काय आहे?

 
 
 
 

9. छत्रपती शिवाजी महाराज यांनी …. यांना शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले

 
 
 
 

10. डिस्कवरी ऑफ इंडिया ‘ चे मराठी भाषांतर …. यांनी केले आहे

 
 
 
 

11. कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार खालील पैकी कोणत्या अधिकाऱ्यास आहे?

 
 
 
 

12. 14 वर्षा खालील बालकाला कामावर घेण्यास बंदी – या संबंधित कलम कितवे आहे?

 
 
 
 

13. मूलभूत अधिकारांची संख्या किती आहे?

 
 
 
 

14. खालील पैकी कोणत्या वनस्पती चे पान संयुक्त पान आहे?

 
 
 
 

15. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पात्रतेत 12 सप्टेंबर ….. नंतर तिसरे अपत्य असू नये अशी अट आहे

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 223 | सामान्य ज्ञान टेस्ट 223”

Leave a Reply to Santosh Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now