General Knowledge Mix Test 224 | सामान्य ज्ञान टेस्ट 224

1. खालील पैकी कोणता पर्याय ‘ खोड ‘ आहे?

 
 
 
 

2. शक्ती ही …… राशी आहे

 
 
 
 

3. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्हींच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद खालीलपैकी कोणाकडे असते?

 
 
 
 

4. पाकिस्तान हे नवे राष्ट्र ……. रोजी निर्माण झाले

 
 
 
 

5. ….. व्या घटनादुरुस्तीनुसार पक्षांतर बंदी हा कायदा करण्यात आला

 
 
 
 

6. निती आयोगाची कोणत्या वर्षी स्थापना करण्यात आली आहे?

 
 
 
 

7. नर्मदा बचाव आंदोलनाशी संबंधित व्यक्तिमत्व कोणते आहे?

 
 
 
 

8. चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये चुंबकीय ….. असते

 
 
 
 

9. खालीलपैकी कोणता पर्याय सस्तन सजीवाचा नाही?

 
 
 
 

10. खालीलपैकी कोणता पर्याय मवाळ नेत्यांच्या गटात बसणार नाही?

 
 
 
 

11. भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक म्हणून खालील पैकी कोणाला ओळखले जाते?

 
 
 
 

12. ॲडम स्मिथ यांना ….. चे जनक मानले जाते

 
 
 
 

13. बीटी कॉटन ही कापसाची जात …. चा प्रतिबंध करण्यासाठी शोधण्यात आली आहे   

 
 
 
 

14. पश्चिम घाटातील प्रमुख डोंगर रांगा कोणत्या आहे?

 
 
 
 

15. महाराष्ट्रात राष्ट्रीय विधी विद्यापीठ कोठे आहे?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

2 thoughts on “General Knowledge Mix Test 224 | सामान्य ज्ञान टेस्ट 224”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now