General Knowledge Mix Test 224 | सामान्य ज्ञान टेस्ट 224

1. ॲडम स्मिथ यांना ….. चे जनक मानले जाते

 
 
 
 

2. खालील पैकी कोणता पर्याय ‘ खोड ‘ आहे?

 
 
 
 

3. महाराष्ट्रात राष्ट्रीय विधी विद्यापीठ कोठे आहे?

 
 
 
 

4. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्हींच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद खालीलपैकी कोणाकडे असते?

 
 
 
 

5. चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये चुंबकीय ….. असते

 
 
 
 

6. नर्मदा बचाव आंदोलनाशी संबंधित व्यक्तिमत्व कोणते आहे?

 
 
 
 

7. भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक म्हणून खालील पैकी कोणाला ओळखले जाते?

 
 
 
 

8. पश्चिम घाटातील प्रमुख डोंगर रांगा कोणत्या आहे?

 
 
 
 

9. खालीलपैकी कोणता पर्याय सस्तन सजीवाचा नाही?

 
 
 
 

10. पाकिस्तान हे नवे राष्ट्र ……. रोजी निर्माण झाले

 
 
 
 

11. निती आयोगाची कोणत्या वर्षी स्थापना करण्यात आली आहे?

 
 
 
 

12. बीटी कॉटन ही कापसाची जात …. चा प्रतिबंध करण्यासाठी शोधण्यात आली आहे   

 
 
 
 

13. शक्ती ही …… राशी आहे

 
 
 
 

14. खालीलपैकी कोणता पर्याय मवाळ नेत्यांच्या गटात बसणार नाही?

 
 
 
 

15. ….. व्या घटनादुरुस्तीनुसार पक्षांतर बंदी हा कायदा करण्यात आला

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

2 thoughts on “General Knowledge Mix Test 224 | सामान्य ज्ञान टेस्ट 224”

Leave a Reply to Akshay Mandavkar Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now