General Knowledge Mix Test 224 | सामान्य ज्ञान टेस्ट 224 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/02/2025 1. शक्ती ही …… राशी आहे अदिश सदिश यापैकी नाही दोन्हीही2. भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक म्हणून खालील पैकी कोणाला ओळखले जाते? डॉ के सिवन डॉ विक्रम साराभाई डॉ कलाम डॉ होमी भाभा3. ….. व्या घटनादुरुस्तीनुसार पक्षांतर बंदी हा कायदा करण्यात आला 23 41 43 524. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्हींच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद खालीलपैकी कोणाकडे असते? उपराष्ट्रपती पंतप्रधान राष्ट्रपती लोकसभा अध्यक्ष5. चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये चुंबकीय ….. असते घर्षण प्रतिकर्षण आकर्षण यापैकी नाही6. महाराष्ट्रात राष्ट्रीय विधी विद्यापीठ कोठे आहे? नागपूर पुणे औरंगाबाद मुंबई7. खालील पैकी कोणता पर्याय ‘ खोड ‘ आहे? मुळा बीट गाजर बटाटा8. खालीलपैकी कोणता पर्याय मवाळ नेत्यांच्या गटात बसणार नाही? गोपाळ कृष्ण गोखले अरविंद घोष सुरेंद्रनाथ बॅनर्जी फिरोज शहा मेहता9. खालीलपैकी कोणता पर्याय सस्तन सजीवाचा नाही? मानव देव मासा वटवाघुळ कोंबडी10. पाकिस्तान हे नवे राष्ट्र ……. रोजी निर्माण झाले 16 ऑगस्ट 1947 15 ऑगस्ट 1947 13 ऑगस्ट 1947 14 ऑगस्ट 194711. ॲडम स्मिथ यांना ….. चे जनक मानले जाते रसायनशास्त्र अर्थशास्त्र समाजशास्त्र जीवशास्त्र12. बीटी कॉटन ही कापसाची जात …. चा प्रतिबंध करण्यासाठी शोधण्यात आली आहे बोंडआळी फुलकिडे तुडतुडा मावा13. निती आयोगाची कोणत्या वर्षी स्थापना करण्यात आली आहे? 2017 2015 2016 201414. पश्चिम घाटातील प्रमुख डोंगर रांगा कोणत्या आहे? सातपुडा रांगा हरिश्चंद्र बालाघाट रांगा महादेव डोंगर रांगा सर्व15. नर्मदा बचाव आंदोलनाशी संबंधित व्यक्तिमत्व कोणते आहे? शीला दीक्षित किरण बेदी सुषमा स्वराज मेधा पाटकर Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
8
Police bharti test series