General Knowledge Mix Test 225 | सामान्य ज्ञान टेस्ट 225 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 15/02/2025 1. भारतातील सर्वात पहिली मेट्रो रेल्वे …. या शहरातील आहे मुंबई हैदराबाद कोलकता दिल्ली2. DBT म्हणजे काय? DIRECT BANK TRANSFER DIRECT BENEFIT TRANSFER DIGITAL BENEFIT TRANSFER DIGITAL BANK TRANSFER3. संत नामदेव : कीर्तन :: संत एकनाथ : ? पोवाडा भारुड कथा प्रवचन4. एका माणसाचे सैन्य असा उल्लेख लॉर्ड माऊंटबॅटन यांनी कोणाचा केला होता? सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी स्वा. सावरकर लोकमान्य टिळक5. देवगिरी किल्ला …… कालीन आहे. सातवाहन यादव राष्ट्रकूट मौर्य6. पंचायत समिती स्तरावर प्रशासन किती विभागात विभागले आहे? 4 10 7 127. खालीलपैकी कोणत्या पिकाला गोल्डन फायबर असेही म्हणतात? सर्व प्रकारची तेलबिया ताग कापूस रेशीम8. शेअर बाजाराशी संबंधित प्रतिक म्हणून वापरले जाणारे दोन प्राणी खालील पैकी कोणते आहे? बैल आणि अस्वल सिंह आणि हरीण कुत्रा आणि कोल्हा वाघ आणि बकरी9. राज्यसभेबद्दल चुकीचे विधान निवडा कधीही विसर्जित होत नाही सदस्यांची निवड अप्रत्यक्ष निवडणुकीने होते दर दोन वर्षांनी 2/3 सदस्य पदमुक्त होतात सदस्यांची निवड 6 वर्षांसाठी असते10. असंघटित क्षेत्रातील कामगारांना पेन्शन देणाऱ्या अटल पेन्शन योजनेचा खालीलपैकी कोण लाभ घेऊ शकत नाही? प्रिया – 19 वर्षे श्यामराव – 75 वर्षे निखिल – 32 वर्षे मंगलबाई – 38 वर्षे11. गाव पातळीवर ….. ही कार्यकारी समिती असते. ग्रामपंचायत सरपंच समिती ग्रामसुरक्षा दल ग्रामसभा12. खालीलपैकी बिलियर्ड्स या खेळाशी संबंधित कोण आहे? पंकज अडवाणी आणि विकास गौडा गीत सेठी आणि सीमा पूनिया पंकज अडवाणी आणि गीत सेठी यापैकी एकही नाही13. विसंगत घटक ओळखा हंगेरी तेहरान बगदाद रोम14. महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ ….. इथे आहे अमरावती नागपूर नाशिक धुळे15. महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? परभणी अमरावती नागपूर अहमदनगर Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
7