General Knowledge Mix Test 225 | सामान्य ज्ञान टेस्ट 225 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 15/02/2025 1. खालीलपैकी बिलियर्ड्स या खेळाशी संबंधित कोण आहे? यापैकी एकही नाही पंकज अडवाणी आणि गीत सेठी गीत सेठी आणि सीमा पूनिया पंकज अडवाणी आणि विकास गौडा2. खालीलपैकी कोणत्या पिकाला गोल्डन फायबर असेही म्हणतात? कापूस सर्व प्रकारची तेलबिया रेशीम ताग3. DBT म्हणजे काय? DIGITAL BENEFIT TRANSFER DIGITAL BANK TRANSFER DIRECT BANK TRANSFER DIRECT BENEFIT TRANSFER4. संत नामदेव : कीर्तन :: संत एकनाथ : ? कथा प्रवचन भारुड पोवाडा5. महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर परभणी अमरावती अहमदनगर6. महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ ….. इथे आहे धुळे अमरावती नाशिक नागपूर7. असंघटित क्षेत्रातील कामगारांना पेन्शन देणाऱ्या अटल पेन्शन योजनेचा खालीलपैकी कोण लाभ घेऊ शकत नाही? मंगलबाई – 38 वर्षे निखिल – 32 वर्षे प्रिया – 19 वर्षे श्यामराव – 75 वर्षे8. पंचायत समिती स्तरावर प्रशासन किती विभागात विभागले आहे? 10 4 12 79. गाव पातळीवर ….. ही कार्यकारी समिती असते. ग्रामपंचायत ग्रामसभा सरपंच समिती ग्रामसुरक्षा दल10. राज्यसभेबद्दल चुकीचे विधान निवडा सदस्यांची निवड 6 वर्षांसाठी असते कधीही विसर्जित होत नाही दर दोन वर्षांनी 2/3 सदस्य पदमुक्त होतात सदस्यांची निवड अप्रत्यक्ष निवडणुकीने होते11. विसंगत घटक ओळखा तेहरान बगदाद हंगेरी रोम12. देवगिरी किल्ला …… कालीन आहे. सातवाहन राष्ट्रकूट यादव मौर्य13. भारतातील सर्वात पहिली मेट्रो रेल्वे …. या शहरातील आहे मुंबई हैदराबाद कोलकता दिल्ली14. शेअर बाजाराशी संबंधित प्रतिक म्हणून वापरले जाणारे दोन प्राणी खालील पैकी कोणते आहे? बैल आणि अस्वल वाघ आणि बकरी कुत्रा आणि कोल्हा सिंह आणि हरीण15. एका माणसाचे सैन्य असा उल्लेख लॉर्ड माऊंटबॅटन यांनी कोणाचा केला होता? स्वा. सावरकर सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी लोकमान्य टिळक Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
7