General Knowledge Mix Test 225 | सामान्य ज्ञान टेस्ट 225 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 15/02/2025 1. महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर नागपूर अमरावती परभणी 2. शेअर बाजाराशी संबंधित प्रतिक म्हणून वापरले जाणारे दोन प्राणी खालील पैकी कोणते आहे? कुत्रा आणि कोल्हा वाघ आणि बकरी बैल आणि अस्वल सिंह आणि हरीण 3. संत नामदेव : कीर्तन :: संत एकनाथ : ? कथा भारुड प्रवचन पोवाडा 4. असंघटित क्षेत्रातील कामगारांना पेन्शन देणाऱ्या अटल पेन्शन योजनेचा खालीलपैकी कोण लाभ घेऊ शकत नाही? मंगलबाई – 38 वर्षे प्रिया – 19 वर्षे निखिल – 32 वर्षे श्यामराव – 75 वर्षे 5. विसंगत घटक ओळखा रोम हंगेरी बगदाद तेहरान 6. खालीलपैकी बिलियर्ड्स या खेळाशी संबंधित कोण आहे? गीत सेठी आणि सीमा पूनिया पंकज अडवाणी आणि विकास गौडा यापैकी एकही नाही पंकज अडवाणी आणि गीत सेठी 7. महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ ….. इथे आहे अमरावती नाशिक नागपूर धुळे 8. DBT म्हणजे काय? DIRECT BENEFIT TRANSFER DIRECT BANK TRANSFER DIGITAL BANK TRANSFER DIGITAL BENEFIT TRANSFER 9. खालीलपैकी कोणत्या पिकाला गोल्डन फायबर असेही म्हणतात? ताग सर्व प्रकारची तेलबिया कापूस रेशीम 10. पंचायत समिती स्तरावर प्रशासन किती विभागात विभागले आहे? 4 7 10 12 11. एका माणसाचे सैन्य असा उल्लेख लॉर्ड माऊंटबॅटन यांनी कोणाचा केला होता? महात्मा गांधी लोकमान्य टिळक स्वा. सावरकर सुभाषचंद्र बोस 12. गाव पातळीवर ….. ही कार्यकारी समिती असते. ग्रामपंचायत ग्रामसभा ग्रामसुरक्षा दल सरपंच समिती 13. भारतातील सर्वात पहिली मेट्रो रेल्वे …. या शहरातील आहे हैदराबाद कोलकता मुंबई दिल्ली 14. राज्यसभेबद्दल चुकीचे विधान निवडा कधीही विसर्जित होत नाही दर दोन वर्षांनी 2/3 सदस्य पदमुक्त होतात सदस्यांची निवड अप्रत्यक्ष निवडणुकीने होते सदस्यांची निवड 6 वर्षांसाठी असते 15. देवगिरी किल्ला …… कालीन आहे. यादव सातवाहन मौर्य राष्ट्रकूट Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 261 | सामान्य ज्ञान टेस्ट 261 General Knowledge Mix Test 260 | सामान्य ज्ञान टेस्ट 260 General Knowledge Mix Test 259 | सामान्य ज्ञान टेस्ट 259 General Knowledge Mix Test 258 | सामान्य ज्ञान टेस्ट 258 General Knowledge Mix Test 257 | सामान्य ज्ञान टेस्ट 257
7