General Knowledge Mix Test 226 | सामान्य ज्ञान टेस्ट 226

1. अखिल भारतीय महिला काँग्रेसची स्थापना कोणी केली?

 
 
 
 

2. नील आर्मस्ट्राँग ने चंद्रावर पाऊल ठेवले ते वर्ष कोणते होते?

 
 
 
 

3. श्रीहरिकोटा हे भारतातील प्रमुख …… आहे.

 
 
 
 

4. भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयीकरण कोणत्या वर्षी झाले?

 
 
 
 

5. एखाद्या झाडाचे वयमापन करायचे असल्यास काय बघायला पाहिजे?

 
 
 
 

6. ह्या खंडाचा शोध सर्वात शेवटी लागलेला आहे

 
 
 
 

7. गलगंड हा आजार …… च्या कमतरते मुळे होतो

 
 
 
 

8. मतदाराचे वय 18 वर्षे निश्चित करण्यापूर्वी ते …. होते.

 
 
 
 

9. माझे मागे येऊ नको – क्रियापद प्रकार ओळखा

 
 
 
 

10. त्वचेच्या आवरणातील रंगद्रव्य या नावाने ओळखले जाते

 
 
 
 

11. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश –

 
 
 
 

12. खालीलपैकी कोणत्या देशासोबत भारताची भू सीमा सर्वात कमी आहे?

 
 
 
 

13. रांजण खळगे ही भौगोलिक चमत्कार असणारी रचना खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

14. आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव 1870 मध्ये कोणी संमत केला होता?

 
 
 
 

15. भारतातील पहिला सौर- पवन प्रकल्प …. इथे आहे

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

2 thoughts on “General Knowledge Mix Test 226 | सामान्य ज्ञान टेस्ट 226”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now