General Knowledge Mix Test 226 | सामान्य ज्ञान टेस्ट 226 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/02/2025 1. अखिल भारतीय महिला काँग्रेसची स्थापना कोणी केली? अरुणा असफ अली सुचेता कृपलानी उषा मेहता सरोजिनी नायडू2. नील आर्मस्ट्राँग ने चंद्रावर पाऊल ठेवले ते वर्ष कोणते होते? 1983 1961 1969 19573. श्रीहरिकोटा हे भारतातील प्रमुख …… आहे. अणुचाचणी केंद्र अणुविद्युत केंद्र उपग्रह प्रक्षेपण केंद्र क्षेपणास्त्र विकास केंद्र4. भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयीकरण कोणत्या वर्षी झाले? 1953 1951 1853 18515. एखाद्या झाडाचे वयमापन करायचे असल्यास काय बघायला पाहिजे? खोडावरील वर्तुळे एकूण फांद्या झाडाची उंची झाडाच्या मुळांची उंची6. ह्या खंडाचा शोध सर्वात शेवटी लागलेला आहे युरोप ऑस्ट्रेलिया आफ्रिका अंटार्क्टिका7. गलगंड हा आजार …… च्या कमतरते मुळे होतो लोह सोडियम फॉस्परस आयोडीन8. मतदाराचे वय 18 वर्षे निश्चित करण्यापूर्वी ते …. होते. 15 वर्षे 20 वर्षे 25 वर्षे 21 वर्षे9. माझे मागे येऊ नको – क्रियापद प्रकार ओळखा अनियमित क्रियापद उभयविध क्रियापद भावकर्तृक क्रियापद करणरूप क्रियापद10. त्वचेच्या आवरणातील रंगद्रव्य या नावाने ओळखले जाते मेलॅलिन थायमिन कॅरोटीन केसिन11. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश – न्या जानकी अम्मा न्या जी रोहिणी न्या मीरासाहिब फातिमा बीबी न्या आर भानुमती12. खालीलपैकी कोणत्या देशासोबत भारताची भू सीमा सर्वात कमी आहे? अफगणिस्तान नेपाळ भूतान श्रीलंका13. रांजण खळगे ही भौगोलिक चमत्कार असणारी रचना खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक औरंगाबाद सोलापूर अहमदनगर14. आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव 1870 मध्ये कोणी संमत केला होता? लॉर्ड मेयो मोटेंग्यू लॉर्ड रिपन चेम्सफर्ड15. भारतातील पहिला सौर- पवन प्रकल्प …. इथे आहे आळंदी देऊळगाव राजा रामटेक सिन्नर Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
ashokpawara8071@gmail.com
15/15