General Knowledge Mix Test 226 | सामान्य ज्ञान टेस्ट 226

1. अखिल भारतीय महिला काँग्रेसची स्थापना कोणी केली?

 
 
 
 

2. भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयीकरण कोणत्या वर्षी झाले?

 
 
 
 

3. त्वचेच्या आवरणातील रंगद्रव्य या नावाने ओळखले जाते

 
 
 
 

4. मतदाराचे वय 18 वर्षे निश्चित करण्यापूर्वी ते …. होते.

 
 
 
 

5. रांजण खळगे ही भौगोलिक चमत्कार असणारी रचना खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

6. आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव 1870 मध्ये कोणी संमत केला होता?

 
 
 
 

7. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश –

 
 
 
 

8. ह्या खंडाचा शोध सर्वात शेवटी लागलेला आहे

 
 
 
 

9. गलगंड हा आजार …… च्या कमतरते मुळे होतो

 
 
 
 

10. खालीलपैकी कोणत्या देशासोबत भारताची भू सीमा सर्वात कमी आहे?

 
 
 
 

11. भारतातील पहिला सौर- पवन प्रकल्प …. इथे आहे

 
 
 
 

12. एखाद्या झाडाचे वयमापन करायचे असल्यास काय बघायला पाहिजे?

 
 
 
 

13. श्रीहरिकोटा हे भारतातील प्रमुख …… आहे.

 
 
 
 

14. माझे मागे येऊ नको – क्रियापद प्रकार ओळखा

 
 
 
 

15. नील आर्मस्ट्राँग ने चंद्रावर पाऊल ठेवले ते वर्ष कोणते होते?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

2 thoughts on “General Knowledge Mix Test 226 | सामान्य ज्ञान टेस्ट 226”

Leave a Reply to ashok Pawaraw Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now