General Knowledge Mix Test 236 | सामान्य ज्ञान टेस्ट 236

1. अभिजात भाषा हा दर्जा प्राप्त असणाऱ्या भाषांची संख्या ….. आहे.

 
 
 
 

2. खालील पैकी कोणता पर्याय योग्य आहे

 
 
 
 

3. किसान घाट येथे … यांचे समाधी स्थळ आहे

 
 
 
 

4. खालील पैकी कोणत्या पुस्तकाचा समावेश डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथ – संपदा मध्ये करता येणार नाही?

 
 
 
 

5. पहिल्या महायुद्धाचे तत्कालीन कारण …. च्या युवराजाची हत्या हे होते

 
 
 
 

6. सह्याद्री एक्सप्रेस कोणत्या दोन शहरांना जोडते?

 
 
 
 

7. भारतातील एकूण खनिज उत्पादनाच्या …% इतके उत्पादन महाराष्ट्र राज्यात होते

 
 
 
 

8. जेनेटिक्स ह्या शास्त्रात कशाचा अभ्यास केला जातो?

 
 
 
 

9. बंगालची फाळणी …… च्या काळात झाली होती

 
 
 
 

10. 18, 14, 12 यांचा लसावि या तीन संख्यांच्या बेरजेच्या निमपटीच्या वर्गापेक्षा किती ने लहान असेल ?

 
 
 
 

11. गणेश वासुदेव जोशी हे …. या नावाने ओळखले जायचे

 
 
 
 

12. खालीलपैकी कोणता पुरस्कार साहित्य क्षेत्राशी संबंधित नाही?

 
 
 
 

13. साखर उसाबरोबरच …. पासून सुद्धा तयार होते.

 
 
 
 

14. कानपूर येथील उठावाचे नेतृत्व खालील पैकी कोणी केले होतो?

 
 
 
 

15. पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारा खेळाडू खालीलपैकी कोण आहे?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 236 | सामान्य ज्ञान टेस्ट 236”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now