General Knowledge Mix Test 236 | सामान्य ज्ञान टेस्ट 236

1. पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारा खेळाडू खालीलपैकी कोण आहे?

 
 
 
 

2. खालील पैकी कोणत्या पुस्तकाचा समावेश डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथ – संपदा मध्ये करता येणार नाही?

 
 
 
 

3. साखर उसाबरोबरच …. पासून सुद्धा तयार होते.

 
 
 
 

4. खालील पैकी कोणता पर्याय योग्य आहे

 
 
 
 

5. गणेश वासुदेव जोशी हे …. या नावाने ओळखले जायचे

 
 
 
 

6. पहिल्या महायुद्धाचे तत्कालीन कारण …. च्या युवराजाची हत्या हे होते

 
 
 
 

7. कानपूर येथील उठावाचे नेतृत्व खालील पैकी कोणी केले होतो?

 
 
 
 

8. 18, 14, 12 यांचा लसावि या तीन संख्यांच्या बेरजेच्या निमपटीच्या वर्गापेक्षा किती ने लहान असेल ?

 
 
 
 

9. जेनेटिक्स ह्या शास्त्रात कशाचा अभ्यास केला जातो?

 
 
 
 

10. भारतातील एकूण खनिज उत्पादनाच्या …% इतके उत्पादन महाराष्ट्र राज्यात होते

 
 
 
 

11. किसान घाट येथे … यांचे समाधी स्थळ आहे

 
 
 
 

12. खालीलपैकी कोणता पुरस्कार साहित्य क्षेत्राशी संबंधित नाही?

 
 
 
 

13. बंगालची फाळणी …… च्या काळात झाली होती

 
 
 
 

14. अभिजात भाषा हा दर्जा प्राप्त असणाऱ्या भाषांची संख्या ….. आहे.

 
 
 
 

15. सह्याद्री एक्सप्रेस कोणत्या दोन शहरांना जोडते?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 236 | सामान्य ज्ञान टेस्ट 236”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now