General Knowledge Mix Test 236 | सामान्य ज्ञान टेस्ट 236 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 28/02/2025 1. सह्याद्री एक्सप्रेस कोणत्या दोन शहरांना जोडते? कोल्हापूर मुंबई सोलापूर मुंबई कोल्हापूर गोंदिया मुंबई पुणे2. खालील पैकी कोणत्या पुस्तकाचा समावेश डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथ – संपदा मध्ये करता येणार नाही? दि अनटचेबल्स अनटचेबल इंडिया प्रोब्लेम ऑफ दि रुपी यापैकी एकही नाही3. जेनेटिक्स ह्या शास्त्रात कशाचा अभ्यास केला जातो? सूक्ष्मजीव अणुंचा अनुवंशिकता रेणूंचा4. भारतातील एकूण खनिज उत्पादनाच्या …% इतके उत्पादन महाराष्ट्र राज्यात होते 4 25 10 185. अभिजात भाषा हा दर्जा प्राप्त असणाऱ्या भाषांची संख्या ….. आहे. 22 6 8 106. गणेश वासुदेव जोशी हे …. या नावाने ओळखले जायचे लोकहितवादी न्यायशास्त्री आद्य शाहीर सार्वजनिक काका7. बंगालची फाळणी …… च्या काळात झाली होती लॉर्ड वेलस्ली लॉर्ड कर्झन लॉर्ड डलहौसी लॉर्ड आयर्विन8. कानपूर येथील उठावाचे नेतृत्व खालील पैकी कोणी केले होतो? बेगम हजरत महल राणी लक्ष्मीबाई नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे बहादुर शाह जफर9. 18, 14, 12 यांचा लसावि या तीन संख्यांच्या बेरजेच्या निमपटीच्या वर्गापेक्षा किती ने लहान असेल ? 242 253 232 21210. किसान घाट येथे … यांचे समाधी स्थळ आहे मोरारजी देसाई जगजीवनराम लालबहादूर शास्त्री चौधरी चरण सिंग11. खालील पैकी कोणता पर्याय योग्य आहे हवालदार < जमादार < शिपाई < उपनिरीक्षक शिपाई < हवालदार < जमादार < उपनिरीक्षक हवालदार < शिपाई < जमादार < उपनिरीक्षक शिपाई < जमादार < हवालदार < उपनिरीक्षक12. साखर उसाबरोबरच …. पासून सुद्धा तयार होते. बीट संत्री ज्वारी मका13. खालीलपैकी कोणता पुरस्कार साहित्य क्षेत्राशी संबंधित नाही? नोबेल पुरस्कार मॅन बुकर पुरस्कार एबेल पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार14. पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारा खेळाडू खालीलपैकी कोण आहे? प्रकाश पदुकोण विश्वनाथन आनंद मिल्खासिंग खाशाबा जाधव15. पहिल्या महायुद्धाचे तत्कालीन कारण …. च्या युवराजाची हत्या हे होते जर्मनी फ्रान्स इटली ऑस्ट्रिया Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Abhijat bhasha asnare sankya 11 aahe na sir m 6 kse utar