General Knowledge Mix Test 238 | सामान्य ज्ञान टेस्ट 238 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 02/03/2025 1. शिलाई मशीन ची सुई हे …… गतीचे उदाहरण आहे. आंदोलित रेषीय वर्तुळाकार यादृच्छिक2. भूतान या देशाची राजधानी कोठे आहे? थीम्पू ओस्लो काठमांडू माले3. मानवी हृदयात अलिंदांची संख्या किती असते? 4 3 1 24. भारताने कोणत्या वर्षापासून अर्थव्यवस्थेत खाजगीकरण धोरण स्वीकारले? 2000 1995 1989 19915. चंद्राच्या ……. मुळे आपणास चंद्रकला दिसतात. पौर्णिमा ग्रहण परिक्रमण परिभ्रमण6. क्ष किरण …. मधून आरपार जाऊ शकतात शिसे लाकूड लोखंड हाडे7. भारतीय रिझर्व बँकेत गव्हर्नर आणि डेप्युटी गव्हर्नर यांची संख्या किती असते? 1 आणि 4 1 आणि 5 1 आणि 3 1 आणि 68. भारताने आपले पहिले औद्योगिक धोरण खालील पैकी कोणत्या वर्षी जाहीर केले? 1951 1947 1955 19489. मेंडेल ने आनुवंशिकता सिद्धांत मांडताना …… रोपावर प्रयोग केले. घेवडा पावटा हरभरा वाटाणा10. द्विभाषिक मुंबई राज्य कोणत्या वर्षी स्थापन झाले होते? 1955 1958 1957 195611. गांधीजींच्या स्वप्नातील भारत हा खालीलपैकी कोणत्या एका पर्यायाने व्यक्त करता येईल? हिंदू मुस्लिम ऐक्य सत्य आणि अहिंसा तत्वावर आधारित व्यवस्था विभक्त मतदार संघ ग्रामराज्य12. लियोनार्डो द विंची हा प्रसिद्ध …. होता. चित्रकार गायक कवी संशोधक13. पंचायत समितीचे अंदाजपत्रक खालीलपैकी कोण तयार करतो? पंचायत समिती सचिव प्रांत अधिकारी पंचायत समिती सभापती तहसीलदार14. खालीलपैकी कोणत्या वेदात संगीताविषयी माहिती आहे ? यजुर्वेद सामवेद उपनिषिदे आयुर्वेद15. नई रोशनी ही योजना खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी सुसंगत आहे ? मुलींच्या शिक्षणासाठी विशेष वर्ग ग्रामीण भागात अखंडित विद्युत पुरवठा अंध नागरिकांसाठी मोफत शस्त्रक्रिया मुस्लिम समाजातील महिलांचे सक्षमीकरण Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Nice Test