General Knowledge Mix Test 238 | सामान्य ज्ञान टेस्ट 238

1. शिलाई मशीन ची सुई हे …… गतीचे उदाहरण आहे.

 
 
 
 

2. भूतान या देशाची राजधानी कोठे आहे?

 
 
 
 

3. मानवी हृदयात अलिंदांची संख्या किती असते?

 
 
 
 

4. भारताने कोणत्या वर्षापासून अर्थव्यवस्थेत खाजगीकरण धोरण स्वीकारले?

 
 
 
 

5. चंद्राच्या ……. मुळे आपणास चंद्रकला दिसतात.

 
 
 
 

6. क्ष किरण …. मधून आरपार जाऊ शकतात

 
 
 
 

7. भारतीय रिझर्व बँकेत गव्हर्नर आणि डेप्युटी गव्हर्नर यांची संख्या किती असते?

 
 
 
 

8. भारताने आपले पहिले औद्योगिक धोरण खालील पैकी कोणत्या वर्षी जाहीर केले?

 
 
 
 

9. मेंडेल ने आनुवंशिकता सिद्धांत मांडताना …… रोपावर प्रयोग केले.

 
 
 
 

10. द्विभाषिक मुंबई राज्य कोणत्या वर्षी स्थापन झाले होते?

 
 
 
 

11. गांधीजींच्या स्वप्नातील भारत हा खालीलपैकी कोणत्या एका पर्यायाने व्यक्त करता येईल?

 
 
 
 

12. लियोनार्डो द विंची हा प्रसिद्ध …. होता.

 
 
 
 

13. पंचायत समितीचे अंदाजपत्रक खालीलपैकी कोण तयार करतो?

 
 
 
 

14. खालीलपैकी कोणत्या वेदात संगीताविषयी माहिती आहे ?

 
 
 
 

15. नई रोशनी ही योजना खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी सुसंगत आहे ?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 238 | सामान्य ज्ञान टेस्ट 238”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now