General Knowledge Mix Test 238 | सामान्य ज्ञान टेस्ट 238 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 02/03/2025 1. भूतान या देशाची राजधानी कोठे आहे? ओस्लो थीम्पू माले काठमांडू2. मेंडेल ने आनुवंशिकता सिद्धांत मांडताना …… रोपावर प्रयोग केले. वाटाणा पावटा हरभरा घेवडा3. भारताने कोणत्या वर्षापासून अर्थव्यवस्थेत खाजगीकरण धोरण स्वीकारले? 1991 1989 2000 19954. गांधीजींच्या स्वप्नातील भारत हा खालीलपैकी कोणत्या एका पर्यायाने व्यक्त करता येईल? ग्रामराज्य सत्य आणि अहिंसा तत्वावर आधारित व्यवस्था हिंदू मुस्लिम ऐक्य विभक्त मतदार संघ5. द्विभाषिक मुंबई राज्य कोणत्या वर्षी स्थापन झाले होते? 1958 1955 1956 19576. चंद्राच्या ……. मुळे आपणास चंद्रकला दिसतात. ग्रहण परिभ्रमण परिक्रमण पौर्णिमा7. क्ष किरण …. मधून आरपार जाऊ शकतात लाकूड हाडे शिसे लोखंड8. भारतीय रिझर्व बँकेत गव्हर्नर आणि डेप्युटी गव्हर्नर यांची संख्या किती असते? 1 आणि 6 1 आणि 5 1 आणि 3 1 आणि 49. पंचायत समितीचे अंदाजपत्रक खालीलपैकी कोण तयार करतो? प्रांत अधिकारी पंचायत समिती सभापती तहसीलदार पंचायत समिती सचिव10. भारताने आपले पहिले औद्योगिक धोरण खालील पैकी कोणत्या वर्षी जाहीर केले? 1948 1955 1951 194711. लियोनार्डो द विंची हा प्रसिद्ध …. होता. कवी गायक चित्रकार संशोधक12. मानवी हृदयात अलिंदांची संख्या किती असते? 2 4 3 113. खालीलपैकी कोणत्या वेदात संगीताविषयी माहिती आहे ? उपनिषिदे सामवेद आयुर्वेद यजुर्वेद14. नई रोशनी ही योजना खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी सुसंगत आहे ? मुलींच्या शिक्षणासाठी विशेष वर्ग मुस्लिम समाजातील महिलांचे सक्षमीकरण ग्रामीण भागात अखंडित विद्युत पुरवठा अंध नागरिकांसाठी मोफत शस्त्रक्रिया15. शिलाई मशीन ची सुई हे …… गतीचे उदाहरण आहे. रेषीय वर्तुळाकार आंदोलित यादृच्छिक Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Nice Test