General Knowledge Mix Test 239 | सामान्य ज्ञान टेस्ट 239 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 03/03/2025 1. चुकीची जोडी ओळखा सुर्यसेन – काकोरी कट सर्व योग्य आहेत भगतसिंह – लाहोर कट अनंतसिंग – चितगाव कट2. कोणता देश क्षेत्रफळानुसार भारतापेक्षा मोठा नाही ? इंग्लंड कॅनडा रशिया ब्राझील3. केदारनाथ हे ज्योतिर्लिंग खालील पैकी कोणत्या राज्यात येते? हिमाचल प्रदेश उत्तरांचल दिल्ली उत्तरप्रदेश4. पंढरपूर मध्ये चंद्रकोरी सारखा आकार असल्यामुळे ….. नदीस चंद्रभागा असे देखील म्हणतात. मुळा मुठा तापी भीमा इंद्रायणी5. सात बेटांचे शहर : मुंबई :: नवाबांचे शहर ? लखनऊ वाराणसी कानपूर सुरत6. साहित्य अकादमी पुरस्कार विजेती कादंबरी ‘ स्वामी ‘ खालीलपैकी कोणत्या लेखकाची साहित्यकृती आहे? बाबासाहेब पुरंदरे रणजित देसाई विश्वास पाटील वि स खांडेकर7. सर्व संसर्गजन्य आजार हे साथीचे आजार आहे. काही साथीचे आजार हे दुर्धर आजार आहे. तर खालील पैकी काय बरोबर आहे? काही दुर्धर आजार हे साथीचे आजार आहे हे सर्व चूक आहे सर्व संसर्गजन्य आजार हे दुर्धर आजार आहे सर्व दुर्धर आजार संसर्गजन्य आजार आहे8. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में हैं ‘ हे प्रसिद्ध वाक्य कोणाचे आहे? भगतसिंग चंद्रशेखर आझाद राम प्रसाद बिस्मिल इकबाल9. खालीलपैकी कोणते कलम घटनात्मक उपाययोजनेशी संबंधित आहे? 51 23 32 2810. 1883 साली आलेले इलबर्ट बिल कशा संदर्भात होते? भारतातील अस्तित्वात असणारे संस्थाने खालसा करण्यासंबंधित दुष्काळ संहिता जाहीर करण्यासंबंधित भारतीय वृत्तपत्राना पुन्हा स्वातंत्र्य देण्यासंबंधित भारतीय न्यायाधीशांना युरोपियन आरोपींचे खटले चालवण्यासंबंधित11. लोकहितवादी यांनी प्रभाकर या …. तून शतपत्रे लिहिली साप्ताहिक दैनिक पाक्षिक मासिक12. खालील पैकी कोणता जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रात नाही? कोयना खोपोली राणा प्रताप सागर वैतरणा13. जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा कोठे आहे? दुबई फ्रान्स इटली इराण14. साधारणपणे पृथ्वीवरील भूभाग ….. % आणि पाणी ….% आहे 75 आणि 25 25 आणि 75 71 आणि 29 29 आणि 7115. आर्थिक आणीबाणीच्या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन कपात करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहे राष्ट्रपती संसद पंतप्रधान सरन्यायाधीश Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10