General Knowledge Mix Test 239 | सामान्य ज्ञान टेस्ट 239 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 03/03/2025 1. सात बेटांचे शहर : मुंबई :: नवाबांचे शहर ? वाराणसी लखनऊ सुरत कानपूर2. साधारणपणे पृथ्वीवरील भूभाग ….. % आणि पाणी ….% आहे 25 आणि 75 71 आणि 29 29 आणि 71 75 आणि 253. चुकीची जोडी ओळखा सुर्यसेन – काकोरी कट भगतसिंह – लाहोर कट सर्व योग्य आहेत अनंतसिंग – चितगाव कट4. जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा कोठे आहे? फ्रान्स दुबई इराण इटली5. खालील पैकी कोणता जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रात नाही? वैतरणा कोयना खोपोली राणा प्रताप सागर6. खालीलपैकी कोणते कलम घटनात्मक उपाययोजनेशी संबंधित आहे? 51 32 23 287. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में हैं ‘ हे प्रसिद्ध वाक्य कोणाचे आहे? भगतसिंग राम प्रसाद बिस्मिल इकबाल चंद्रशेखर आझाद8. आर्थिक आणीबाणीच्या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन कपात करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहे संसद सरन्यायाधीश पंतप्रधान राष्ट्रपती9. केदारनाथ हे ज्योतिर्लिंग खालील पैकी कोणत्या राज्यात येते? दिल्ली उत्तरप्रदेश हिमाचल प्रदेश उत्तरांचल10. कोणता देश क्षेत्रफळानुसार भारतापेक्षा मोठा नाही ? ब्राझील रशिया कॅनडा इंग्लंड11. सर्व संसर्गजन्य आजार हे साथीचे आजार आहे. काही साथीचे आजार हे दुर्धर आजार आहे. तर खालील पैकी काय बरोबर आहे? सर्व दुर्धर आजार संसर्गजन्य आजार आहे काही दुर्धर आजार हे साथीचे आजार आहे हे सर्व चूक आहे सर्व संसर्गजन्य आजार हे दुर्धर आजार आहे12. लोकहितवादी यांनी प्रभाकर या …. तून शतपत्रे लिहिली मासिक दैनिक पाक्षिक साप्ताहिक13. साहित्य अकादमी पुरस्कार विजेती कादंबरी ‘ स्वामी ‘ खालीलपैकी कोणत्या लेखकाची साहित्यकृती आहे? वि स खांडेकर बाबासाहेब पुरंदरे विश्वास पाटील रणजित देसाई14. पंढरपूर मध्ये चंद्रकोरी सारखा आकार असल्यामुळे ….. नदीस चंद्रभागा असे देखील म्हणतात. इंद्रायणी तापी मुळा मुठा भीमा15. 1883 साली आलेले इलबर्ट बिल कशा संदर्भात होते? भारतातील अस्तित्वात असणारे संस्थाने खालसा करण्यासंबंधित दुष्काळ संहिता जाहीर करण्यासंबंधित भारतीय वृत्तपत्राना पुन्हा स्वातंत्र्य देण्यासंबंधित भारतीय न्यायाधीशांना युरोपियन आरोपींचे खटले चालवण्यासंबंधित Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10