General Knowledge Mix Test 239 | सामान्य ज्ञान टेस्ट 239

1. चुकीची जोडी ओळखा

 
 
 
 

2. कोणता देश क्षेत्रफळानुसार भारतापेक्षा मोठा नाही ?

 
 
 
 

3. केदारनाथ हे ज्योतिर्लिंग खालील पैकी कोणत्या राज्यात येते?

 
 
 
 

4. पंढरपूर मध्ये चंद्रकोरी सारखा आकार असल्यामुळे ….. नदीस चंद्रभागा असे देखील म्हणतात.

 
 
 
 

5. सात बेटांचे शहर : मुंबई :: नवाबांचे शहर ?

 
 
 
 

6. साहित्य अकादमी पुरस्कार विजेती कादंबरी ‘ स्वामी ‘ खालीलपैकी कोणत्या लेखकाची साहित्यकृती आहे?

 
 
 
 

7. सर्व संसर्गजन्य आजार हे साथीचे आजार आहे. काही साथीचे आजार हे दुर्धर आजार आहे. तर खालील पैकी काय बरोबर आहे?

 
 
 
 

8. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में हैं ‘ हे प्रसिद्ध वाक्य कोणाचे आहे?

 
 
 
 

9. खालीलपैकी कोणते कलम घटनात्मक उपाययोजनेशी संबंधित आहे?

 
 
 
 

10. 1883 साली आलेले इलबर्ट बिल कशा संदर्भात होते?

 
 
 
 

11. लोकहितवादी यांनी प्रभाकर या …. तून शतपत्रे लिहिली

 
 
 
 

12. खालील पैकी कोणता जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रात नाही?

 
 
 
 

13. जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा कोठे आहे?

 
 
 
 

14. साधारणपणे पृथ्वीवरील भूभाग ….. % आणि पाणी ….% आहे

 
 
 
 

15. आर्थिक आणीबाणीच्या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन कपात करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहे

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 239 | सामान्य ज्ञान टेस्ट 239”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now