General Knowledge Mix Test 241 | सामान्य ज्ञान टेस्ट 241

1. ग्रीन टी ‘ चे सर्वाधिक उत्पादन घेणारा देश खालीलपैकी कोणता आहे ?

 
 
 
 

2. राज्यात अपिलाचे अंतीम न्यायालय ….. हे आहे

 
 
 
 

3. ग्रामसेवकाला निलंबित करण्याचा अधिकार …. यांना असतो

 
 
 
 

4. मस्तानी तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

5. ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण खालीलपैकी कोणत्या अधिकार्‍याचे असते?

 
 
 
 

6. जर्मनी या देशाचे चलन खालीलपैकी कोणते आहे?

 
 
 
 

7. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना खालीलपैकी कोणी केली?

 
 
 
 

8. गोवळकोंड्याला अस्तित्वात असणारी सत्ता खालीलपैकी कोणती?

 
 
 
 

9. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते?

 
 
 
 

10. ब्रम्हगिरी इथे उगम पावणारी नदी खालील पैकी कोणती आहे?

 
 
 
 

11. 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे?

 
 
 
 

12. कोणता ग्रह सूर्याच्या अगदी जवळ आहे?

 
 
 
 

13. ग्रामसभा सुरू करण्यासाठी एकूण मतदाराच्या किमान …..% मतदार उपस्थित असले पाहिजे

 
 
 
 

14. कापसासाठी ….. ही कसदार मृदा उपयुक्त असते

 
 
 
 

15. सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 241 | सामान्य ज्ञान टेस्ट 241”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now