General Knowledge Mix Test 241 | सामान्य ज्ञान टेस्ट 241 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 05/03/2025 1. मस्तानी तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? मुंबई शहर नाशिक पुणे औरंगाबाद 2. गोवळकोंड्याला अस्तित्वात असणारी सत्ता खालीलपैकी कोणती? इमादशाही निजामशाही आदिलशाही कुतुबशाही 3. कापसासाठी ….. ही कसदार मृदा उपयुक्त असते रेगूर डोंगराळ गाळाची जांभी 4. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे डॉ बाबासाहेब आंबेडकर नामदेव ढसाळ महाराजा सयाजीराव गायकवाड 5. ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण खालीलपैकी कोणत्या अधिकार्याचे असते? मुख्य कार्यकारी अधिकारी गट विकास अधिकारी तहसीलदार प्रांताधिकारी 6. ग्रामसभा सुरू करण्यासाठी एकूण मतदाराच्या किमान …..% मतदार उपस्थित असले पाहिजे 15 35 25 10 7. सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंड गुजरात राजस्थान मध्यप्रदेश 8. राज्यात अपिलाचे अंतीम न्यायालय ….. हे आहे उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय दिवाणी न्यायालय कनिष्ठ न्यायालय 9. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते? लिहिते. लिहित असे. लिहित जाईल. लिहित होते. 10. ब्रम्हगिरी इथे उगम पावणारी नदी खालील पैकी कोणती आहे? कृष्णा कावेरी ब्रम्हपुत्रा तापी 11. जर्मनी या देशाचे चलन खालीलपैकी कोणते आहे? येन क्रोन युरो डॉलर 12. कोणता ग्रह सूर्याच्या अगदी जवळ आहे? मंगळ शुक्र बुध पृथ्वी 13. 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे? 96 कोटी 11.24 कोटी 9.69 कोटी 121 कोटी 14. ग्रामसेवकाला निलंबित करण्याचा अधिकार …. यांना असतो गट विकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी तहसीलदार 15. ग्रीन टी ‘ चे सर्वाधिक उत्पादन घेणारा देश खालीलपैकी कोणता आहे ? नेपाळ जपान भारत चीन Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15/12