General Knowledge Mix Test 241 | सामान्य ज्ञान टेस्ट 241 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 05/03/2025 1. 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे? 11.24 कोटी 96 कोटी 121 कोटी 9.69 कोटी2. ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण खालीलपैकी कोणत्या अधिकार्याचे असते? प्रांताधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी गट विकास अधिकारी तहसीलदार3. मस्तानी तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक औरंगाबाद मुंबई शहर पुणे4. जर्मनी या देशाचे चलन खालीलपैकी कोणते आहे? येन क्रोन डॉलर युरो5. राज्यात अपिलाचे अंतीम न्यायालय ….. हे आहे दिवाणी न्यायालय कनिष्ठ न्यायालय सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय6. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे डॉ बाबासाहेब आंबेडकर नामदेव ढसाळ महाराजा सयाजीराव गायकवाड7. ग्रीन टी ‘ चे सर्वाधिक उत्पादन घेणारा देश खालीलपैकी कोणता आहे ? भारत नेपाळ जपान चीन8. कापसासाठी ….. ही कसदार मृदा उपयुक्त असते रेगूर डोंगराळ जांभी गाळाची9. सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंड गुजरात मध्यप्रदेश राजस्थान10. कोणता ग्रह सूर्याच्या अगदी जवळ आहे? बुध मंगळ शुक्र पृथ्वी11. ब्रम्हगिरी इथे उगम पावणारी नदी खालील पैकी कोणती आहे? ब्रम्हपुत्रा कावेरी कृष्णा तापी12. ग्रामसभा सुरू करण्यासाठी एकूण मतदाराच्या किमान …..% मतदार उपस्थित असले पाहिजे 35 25 15 1013. गोवळकोंड्याला अस्तित्वात असणारी सत्ता खालीलपैकी कोणती? कुतुबशाही आदिलशाही इमादशाही निजामशाही14. ग्रामसेवकाला निलंबित करण्याचा अधिकार …. यांना असतो गट विकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी तहसीलदार जिल्हाधिकारी15. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते? लिहित असे. लिहित होते. लिहिते. लिहित जाईल. Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15/12