General Knowledge Mix Test 247 | सामान्य ज्ञान टेस्ट 247 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/03/2025 1. खालील पैकी कोणते नाव सूर्याचे नाही? प्रभाकर दिवाकर सहस्रकर सुधाकर 2. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? पंडित नेहरू लॉर्ड वेव्हेल लॉर्ड माऊंटबॅटन सी राजगोपालाचारी 3. हंगामी पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतात? तहसीलदार सरपंच ग्रामसेवक जिल्हाधिकारी 4. खालील पैकी कोणत्या जिल्ह्याला जिल्हा परिषद नाही? अहमदनगर मुंबई औरंगाबाद जालना 5. शिर्डी येथील प्रसिद्ध साईबाबा मंदिर कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? नागपूर नाशिक राहाता अहमदनगर 6. सुभाषचंद्र बोस यांनी नजर कैदेतून विषयांतर करून ….. कडे प्रयाण केले. जपान इटली रशिया जर्मनी 7. खालीलपैकी कोणता शॉर्टकट अक्षरे बोल्ड करण्यासाठी वापरला जातो ? CTRL + A CTRL + C CTRL + D CTRL + B 8. पोलीस पाटील म्हणून नियुक्त होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असावे लागते? 30 25 21 18 9. जिल्हा परिषद अध्यक्षाना राजीनामा द्यायचा झाल्यास त्यांनी तो ….. कडे द्यायचा असतो. जिल्हा पालक मंत्री मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त 10. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था खालील पैकी कोठे आहे? पुणे मुंबई नागपूर नाशिक 11. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत किती सदस्यांना नकाराधिकार प्राप्त आहे? 5 10 3 15 12. यशवंतराव चव्हाण हे …….. पहिले मुख्यमंत्री होते. द्विभाषिक मुंबई राज्याचे (2) दोन्ही ( 1 आणि 2 ) पर्याय योग्य आहेत भारताचे गृहमंत्री(3) स्वतंत्र महाराष्ट्राचे(1) 13. पद्मभूषण पुरस्कार मिळवणारे पहिले क्रिकेटपटू कोण आहे? सचिन तेंडुलकर कपिल देव सुनील गावस्कर सी के नायडू 14. नोबेल पुरस्कार दरवर्षी कोणत्या ठराविक दिवशी दिला जातो ? 10 डिसेंबर 12 जानेवारी 11 नोव्हेंबर 9 ऑगस्ट 15. एक गुप्तहेर संघटना संशयितांचे पिन कोड (1) 423109 (2)423701 (3) 423001 हे अनुक्रमे (1) 92aj (2) 98ab (3) 91ab या प्रमाणे बदलून लपवून ठेवते. तर त्यांच्या नोंदवहीत 423107 हा पिन कोड कसा लिहिला जाईल? 91ch 92aj 93bk 92ah Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Good